भुसावळ , जि.जळगाव : भारताला उत्पादन क्षेत्रात प्रगती साधण्याची मोठी संधी असल्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे डॉ.एस.बी. देवसरकर यांनी ... ...
भुसावळ येथील सिंधी समाज बांधवांतर्फे सिंधी कॉलनीतील झुलेलाल मंदिरात बैठक झाली. त्यात लग्नकार्यामध्ये पारंपरिकऐवजी फक्त मोजके मेनू राहतील. यामुळे अवाजवी खर्च व अन्नाची बचत होईल, असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. ...
भुसावळ तालुक्यातील खडका गावातील अनिल वारके यांची आई भुसावळला बाजार करण्यासाठी आली असता त्या महिलेचा मोबाइल व पर्स हरविल्याची घटना सकाळी घडली. यानंतर पोलीस कर्मचारी तस्लीम पठाण यांच्या जागरुकतेमुळे ते संबंधितांना परत मिळाले. ...
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भुसावळ येथील जळगाव रोडवरील तहसील कार्यालयातील धान्य गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेल्या व्हीव्हीपॅटच्या १५८ मशीनवर मतदान तपासणी (मॉकपाल) चाचणी करण्यात आली. ...
जपानमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर रेल्वेसह अनेक विभागात केला जातो. तेथे रेल्वे ताशी १२० ते ३०० किलोमीटर प्रति ताशी धावते. टेक्नॉलॉजीचा वापरात देशात जपान सर्वात पुढे आहेत, परंतु त्यासोबतच पारंपरिक व जुन्या यंत्रणेलाही जपानमध्ये तितक्याच प्रमाणात ...
करंजी पाचदेवळी गावातील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर विवाहितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, तिचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. ...