भुसावळ तालुक्यातील साकेगावजवळ व भौगोलिक दृष्ट्या तिघ्रे, ता. जळगाव येथे मोडणाऱ्या गावात वाघूर नदीच्या पात्राजवळ वाळूमाफियांनी साठवून ठेवलेली सुमारे एक ते दीड लाख किमतीची ३० ते ५० ब्रास अवैध वाळू जळगाव येथील महसूल प्रशासनाने संध्याकाळी धाड टाकून वाळू ...
भुसावळ ‘रेल्वे स्थानकातील स्वयंचलित जिने बंद’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने १८ रोजी वृत्त प्रसिद्ध करताच याची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत २० रोजी रेल्वे स्थानकावरील दोन्ही प्रवेशद्वाराकडील चारही जिने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
कारने मोटारसायकलला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक दिल्याने पिता-पुत्रासह दोन जण ठार, तर एक जण जखमी झाला. मृतात रवींद्र नारायण जैतकर (वय ४२) व चार वर्षांचा मुलगा चेतन रवींद्र जैतकर (दोन्ही रा.ऐनपूर, ता.रावेर) यांचा समावेश आहे. ...
भुसावळ शहरातील म्युनिसिपल पार्क भागातील श्रीकृष्ण मंदिराच्या आराध्य प्रतिष्ठानातर्फे श्री गीताजयंती महोत्सवानिमित्त बुधवारी सकाळी ७.३० वाजता काढण्यात आलेल्या भव्य अशा गीता ग्रंथ दिंडीने म्युनिसिपल पार्क भागातील रहिवाशांचे लक्ष वेधले गेले. ...
खासदार रक्षा खडसे यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे रेल भवनात रेल्वे बोर्ड चेअरमन आश्विन लोहानी यांची भेट घेतली. भुसावळ येथे ४७२ कोटी रुपये खर्चून नवीन एलएचबी कोचेससाठी पीओएच वर्कशॉप निर्मिती व्हावी यासाठीची मंजुरी रेल्वे बोर्डाकडे पेंडिंग आहे तिला परवान ...
शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा व काहींमध्ये आर्थिक परिस्थिती बघून फेरबदल करण्यात यावे या मागणीसाठी दिव्यांग बांधवांनी सोमवारी भुसावळ प्रांत कार्यालयासमोर उपोषण केले. ...