म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
०२०६२ बरौनी-लोकमान्य टिळक टर्मिनस समर स्पेशलचे नांदगाव स्थानकाजवळ मागील एसी डब्याचे चाक तुटल्याने व चालकाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली. रविवारी सकाळी आठच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे तीन तास मुंबई रूळावरची वाहतूक ठप्प झाली होती. ...
भुसावळ येथील जळगाव रोडवरील नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या काच बंगल्यातील विहिरीवर सहा जणांनी तलवारीने विकास देवीदास कोळी (वय ४०) या कामगारावर प्राणघातक हल्ला केला. यात विकास हा गंभीर जखमी झाला. ही घटना २५ मे रोजी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास घडली. ...
भुसावळ तालुक्यातील महादेव तांडा येथील पाणी टँकर गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात फैजपूर येथील प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी शनिवारी चौकशी केली असून, तालुक्यात ज्या गावांना टँकर देण्यात आले आहे, त्या गावांना भेटी देऊन पाहणी केली. ...