ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
मेंदूला काय आवडते यापेक्षा आवश्यक काय आहे हे जाणून घेऊन आनंददायी जीवनासाठी संगीताचा सकारात्मक आहार त्याला दिल्यास आपले जीवन आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन म्युझिक थेरपिस्ट डॉ.संतोष बोराडे यांनी येथे केले. ...
प्रथमच लिंगायत कोष्टी समाजातर्फे राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा झाला. यात महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यातून सुमारे १७६ इच्छुकांनी आपला परिचय करून दिला. ...
भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. वाणिज्य महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विभागातर्फे ‘जीवशास्त्रातील नवीन विचार प्रवाह’ या विषयावर सोमवारी एक दिवसीय राष्ट्रीय परिषद घेण्यात आली. ...
वादग्रस्त पुस्तकामुळे छत्रपती शिवाजी महाराज व महाराजांवर प्रेम करणाऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. यासाठी या पुस्तकावर बंदी घालावी या मागणीचे निवेदन देण्यात आले. ...