ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी शहरातील दीनदयाल नगरातील ९९ घरांचे अतिक्रमण महिनाभरापूर्वी पाडण्यात आले. मात्र अद्यापही शासनकडून विस्थापितांची दखल व पुर्नवसन करण्यात आले नाही. यामुळे विस्तापित नागरिकांनी दि.१६ रोजी रात्री आपापल्या तत्कालिन घर ...
सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमधील हा पैलू विकसित करणे हे शिक्षण व्यवस्थेपुढील आव्हान आहे, असे प्रतिपादन श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित ‘गाडगेबाबा व्याख्यानमाला’ दरम्यान वयाच्या तिशीत पेटंटचे विश्वविक्रम करणारे, २ ...
देशात नुकताच पारित झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला २४ रोजीचा 'महाराष्ट्र बंद' भुसावळ शहरात यशस्वी करण्याचा निर्धार शहरातील विविध पक्ष, संघटना व संस्थांच्या बै ...
वकिलांसाठी येणारा काळ सुवर्णकाळ आहे. वकिलांनी मॉडल प्रॅक्टिसचा अवलंब करावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अविनाश भिडे यांनी केले. ...