लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भोसरी

भोसरी

Bhosari, Latest Marathi News

डंपरच्या धडकेत तरुण ठार निगडीतील घटना - Marathi News | one died in truck and motorcycle accident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डंपरच्या धडकेत तरुण ठार निगडीतील घटना

निगडीतील केसबी चौकातील पुलावरून कुदळवाडीच्या दिशेने जात असलेल्या तरुणाला मागून येणाऱ्या डंपर ने धडक दिली. ...

अपहरण करून एकास मारहाण :भोसरीत पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल  - Marathi News | One person assaulted by the kidnapping: Filing a complaint against five people in Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अपहरण करून एकास मारहाण :भोसरीत पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल 

भोसरीत पाच जणांच्या टोळक्याने आळंदी रस्ता भोसरी येथुन एकाचे अपहरण केले. महापालिकेच्या मोकळ्या भुखंडावर नेऊन त्यास लाथाबुक्यांनी, लाकडी दांडक्याने मारहाण केली. ...

स्वयंपाक करता येत नसल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ - Marathi News | harresment of a women in bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वयंपाक करता येत नसल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ

विवाहीतेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भोसरीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन जणांवर गुुन्हा दाखल - Marathi News | Two people have filed a complaint against Bhosari due pressurise suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भोसरीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन जणांवर गुुन्हा दाखल

कर्ज स्वरुपात दिलेल्या रकमेचे व्याज आणि मुद्दल परत मिळावी, यासाठी वारंवार घरी जाऊन गोंधळ घालणे, आत्महत्या करण्याची भीती घालणे अशा प्रकारे सातत्याने त्रास दिला. ...

भोसरी येथून गायब झालेली चिमुकली सात तासाने सुखरूप परतली - Marathi News | The little girl disappeared from Bhosari and returned safely after seven hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरी येथून गायब झालेली चिमुकली सात तासाने सुखरूप परतली

चिमुकली आलिया कोठे गेली हे कळेना, वडील तसेच आईचा जीव कासावीस झाला. सर्वत्र तिचा शोध घेतला.परंतु,.....  ...

मानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहितेची फिर्याद - Marathi News | women register compliant against family member for mental harresment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहितेची फिर्याद

लग्नात मान पान दिला नाही म्हणुन पती व सासरकडील मंडळींनी मानसिक, शारीरिक छळ केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

पवना थडीच्या ठिकाणावरुन सत्ताधाऱ्यांत मतभेद - Marathi News | differences from the place of Pawana Thadi controvercy in pimpri mahapalika | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना थडीच्या ठिकाणावरुन सत्ताधाऱ्यांत मतभेद

पवनाथडी कोेठे घ्यायची यावरून दरवर्षी वाद होत असतात.वाद होण्याची परंपरा कायम राखली आहे. ...

भोसरी येथे शासकीय वसतिगृहाच्या इमारतीवरून पडून विद्यार्थी जखमी - Marathi News | Students injured due to fall down from government hostel building in Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरी येथे शासकीय वसतिगृहाच्या इमारतीवरून पडून विद्यार्थी जखमी

भोसरी येथील इंद्रायणीनगर याठिकाणी आदिवासी वसतिगृहात एकूण २४३ विद्यार्थी राहतात. ...