लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भोसरी

भोसरी

Bhosari, Latest Marathi News

भोसरीत भरधाव टेम्पोच्या धडकेने एकाचा मृत्यू - Marathi News | One death due to tempo accident in bhosari | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भोसरीत भरधाव टेम्पोच्या धडकेने एकाचा मृत्यू

भरधाव वेगाने टेम्पो चालवून अपघात होण्यास कारणीभूत ठरल्याने चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अठरा लाखांची फसवणूक - Marathi News | Cheating eighteen lakhs by showing a desire to get employment in the municipality | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अठरा लाखांची फसवणूक

पुणे जिल्हा परिषद व पुणे महापालिका येथे विविध पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिघांची १८ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भोसरीत मारहाणप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा - Marathi News | counter complaint file in bhosari for beating | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीत मारहाणप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा

किरकोळ कारणावरून मारहाण केली. भोसरीतील धावडेवस्ती येथे शुक्रवारी (दि. २३) हा प्रकार घडला. ...

वृद्ध महिलेच्या पिशवीतून अडीच लाख लंपास - Marathi News | Two and half million cash theft from old women's bag | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वृद्ध महिलेच्या पिशवीतून अडीच लाख लंपास

एका महाविद्यालयात मुलीला प्रवेश घेण्यासाठी लागणारी प्रवेश फी उषा बुधवारी घेऊन जात होत्या. ...

भरदिवसा गोळीबार करून व्यावसायिकास लुटले  - Marathi News | Robbed a businessman by firing in the days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भरदिवसा गोळीबार करून व्यावसायिकास लुटले 

तुझ्याकडे जे काही असेल ते काढून दे, आम्ही इथले भाई आहोत... ...

महापौर भोसरीचा की चिंचवडचा ? आरक्षणाची प्रतिक्षा - Marathi News | Mayor Bhosari's or chinchwad ? Awaiting reservation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापौर भोसरीचा की चिंचवडचा ? आरक्षणाची प्रतिक्षा

महापौरपद भोसरीला मिळणार की चिंचवडला याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे...  ...

धक्कादायक..! भोसरीतील '' त्या '' मुलींवर पित्याकडूनच अत्याचार   - Marathi News | Shocking ..! "Those" girls in Bhosari raped by father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक..! भोसरीतील '' त्या '' मुलींवर पित्याकडूनच अत्याचार  

पोटच्या तीन मुलांना गळफास लावून आईने आत्महत्या केल्याचा प्रकार भोसरी येथे रविवारी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आला... ...

तीन मुलांसह आईची आत्महत्या : पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मुलींवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट - Marathi News | Mother suicide with three children : Post-mortem report shows girls being abused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन मुलांसह आईची आत्महत्या : पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मुलींवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट

पोटच्या तीन मुलांना गळफास लावून महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार भोसरी येथे रविवारी (दि. २८) दुपारी चारच्या सुमारास  उघडकीस आला. दोन्ही अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. ...