भोसरी, मराठी बातम्या FOLLOW Bhosari, Latest Marathi News
साखरपुड्यात तसेच लग्नावेळी मुलगी पाहताना सासरच्या मंडळीकडून कोणतीही तक्रार नव्हती. मात्र, लग्नानंतर विवाहित महिला जाड असल्याच्या कारणावरून सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला. ...
आरोपीने पीडित १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास तोंडावर अॅसिड टाकून चेहरा विद्रुप करण्याची धमकी दिली. ...
विश्वास संपादन करुन कंपनीत १ लाख ५७ हजार रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले.. ...
अल्पवयीन मुलीचे एकांतातील फोटो सोशल मीडियावर टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची मागील सहा महिन्यांत १५ लाख ६३ हजार ९३० रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...
शौचालयातून बाहेर येण्यास उशीर झाल्याच्या कारणावरुन दोघांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. १४) भोसरी येथे घडली. ...
ओव्हरटेक करू न दिल्याने एका चारचाकी चालकाने एसटी बसच्या चालकास मारहाण केली. भोसरी येथे मंगळवारी (दि. १२) ही घटना घडली. ...
पती-पत्नीच्या किरकोळ भांडणावरुन मेहुण्याने मित्राच्या मदतीने दाजीला बेदम मारहाण केली. ...