लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भूल भुलैय्या

भूल भुलैय्या

Bhool bhulaiyaa 2 movie, Latest Marathi News

'भूल भुलैय्या २' या चित्रपटाचे पोस्टर समोर आलं असून यांत अभिनेता  कार्तिक आर्यन  पाहायला मिळत आहे. यांत कार्तिक हा अभिनेता अक्षय कुमारने साकारलेल्या भूमिकेत दिसत आहे. 
Read More
१७ वर्षांनंतर विद्या बालन पुन्हा बनली मंजुलिका, 'भूलभुलैया ३'ची स्क्रीप्ट ऐकल्यानंतर अभिनेत्रीने दिली ही रिअ‍ॅक्शन - Marathi News | Vidya Balan becomes Manjulika again after 17 years, the actress gave this reaction after hearing the script of 'Bhulbhulaiyaa 3' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१७ वर्षांनंतर विद्या बालन पुन्हा बनली मंजुलिका, 'भूलभुलैया ३'ची स्क्रीप्ट ऐकल्यानंतर अभिनेत्रीने दिली ही रिअ‍ॅक्शन

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन(Kartik Aryan)चा आगामी चित्रपट 'भूलभुलैया ३'(Bhool Bhulaiya 3)चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून तब्बल १७ वर्षांनंतर विद्या बालन (Vidya Balan) पुन्हा एकदा मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

'भूल भूलैय्या ३'मध्ये मजनू भाईची एन्ट्री? ट्रेलरमधील 'त्या' एका सीनमुळे प्रेक्षकांना बसला सुखद धक्का - Marathi News | Majnu Bhai anil kapoor entry in Bhool Bhulaiyya 3 trailer fans shocking reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भूल भूलैय्या ३'मध्ये मजनू भाईची एन्ट्री? ट्रेलरमधील 'त्या' एका सीनमुळे प्रेक्षकांना बसला सुखद धक्का

'वेलकम'मधील मजनू भाई अर्थात अनिल कपूर 'भूल भूलैय्या ३'मध्ये दिसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे (bhool bulaiyya 3) ...

माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज - Marathi News | Bhool Bhulaiyaa 3 Trailer released starring Kartik Aryan vidya balan tripti dimri madhuri dixit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज

माधुरी दीक्षितने 'मंजुलिका' बनत दिलं सरप्राईज ...

घट्ट बांधलेले दोरे, बंद दरवाजा अन्...; अखेर 'भूल भूलैय्या ३'ची घोषणा, या दिवशी होणार सिनेमा रिलीज - Marathi News | bhool bhulaiyya 3 official announcement of release date reveal this diwali 2024 clash with singham again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घट्ट बांधलेले दोरे, बंद दरवाजा अन्...; अखेर 'भूल भूलैय्या ३'ची घोषणा, या दिवशी होणार सिनेमा रिलीज

कार्तिक आर्यनच्या आगामी 'भूल भूलैय्या ३'ची अधिकृत घोषणा करण्यात आलीय (bhool bhoolaiyya 3) ...

१४ वर्षांनी अक्षय कुमार-प्रियदर्शन एकत्र! 'भूत बंगला' सिनेमाची घोषणा, या दिवशी होणार रिलीज - Marathi News | Akshay Kumar new movie bhooth bangla directed by priyadarshan release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१४ वर्षांनी अक्षय कुमार-प्रियदर्शन एकत्र! 'भूत बंगला' सिनेमाची घोषणा, या दिवशी होणार रिलीज

अक्षय कुमार आणि प्रियदर्शन या जोडीच्या आगामी सिनेमाची घोषणा झाल्याने प्रेक्षकांना आनंद झाला आहे (bhooth bangla) ...

मंजुलिका अन् रुह बाबाची एन्ट्री! 'भूलभूलैय्या 3' मधील कार्तिक-विद्याचा लूक पाहून चाहत्यांच्या कमेंट्स - Marathi News | Bhool Bhulaiyaa kartik aryan and vidya balan look out see their photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मंजुलिका अन् रुह बाबाची एन्ट्री! 'भूलभूलैय्या 3' मधील कार्तिक-विद्याचा लूक पाहून चाहत्यांच्या कमेंट्स

विद्या बालन 'मंजुलिका'च्या रुपात कमबॅक करत आहे. ...

कार्तिक आर्यनच्या 'भूलभूलैय्या 3' चं शूट पूर्ण, सेटवर कट केला केक; पोस्ट शेअर करत म्हणाला... - Marathi News | Karthik Aaryan s Bhoolbhulaiyya 3 shoot complete cuts cake on set shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनच्या 'भूलभूलैय्या 3' चं शूट पूर्ण, सेटवर कट केला केक; पोस्ट शेअर करत म्हणाला...

कार्तिक आर्यनने क्रू मेंबर्ससोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...

'भूलभुलैया ३' शिवाय कार्तिक आर्यन तृप्ती डिमरीसोबत आणखी एका सिनेमात दिसणार रोमांस करताना - Marathi News | Apart from 'Bhool bhulaiyya 3', Karthik Aaryan will be seen romancing Tripti Dimri in another movie. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भूलभुलैया ३' शिवाय कार्तिक आर्यन तृप्ती डिमरीसोबत आणखी एका सिनेमात दिसणार रोमांस करताना

Trupti Dimri : धडक २ व्यतिरिक्त तृप्ती डिमरी कार्तिक आर्यनसोबत फक्त भूल भुलैया ३ मध्ये दिसणार नाही तर याशिवाय ती लवकरच दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. ...