इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा 'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली... पुतीन भारतात येण्यापूर्वी रशियाकडून मोठी भेट...! रशियन लष्करी तळ वापरता येणार, त्यांच्या संसदेची मंजुरी... राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने.... अफगाणिस्तानात तालिबानची क्रूर शिक्षा: ८० हजार लोकांसमोर १३ वर्षांच्या मुलाने आरोपीला गोळ्या घातल्या... कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला नाशिक - नैताळे येथील श्री मतोबा महाराजांच्या चांदीच्या मूर्तीसह दानपेटीची चोरी; घटनेच्या निषेधार्थ गाव बंद Mumbai Water Supply: तब्बल ३६ तासानंतर मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत! अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान कोल्हापूर: जयसिंगपूर येथील प्रभाग १० मधील केंद्रावर नागरिकांची तोबा गर्दी; रात्री ८.३० पर्यंत मतदान होणार इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले; भाजप जिल्हाध्यक्षाचा आरोप, पकडलेले आणि चोपले देखील, पण... १.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून... इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल... जळगाव जिल्हा १.३० वाजेपर्यंत मतदान-२९.४९ टक्के गोंदिया: सकाळी १:३० वाजेपर्यंत मतदान: गोंदिया: २७.०६ टक्के/ तिरोडा: २८.९९ टक्के/ सालेकसा: ६८.६८ टक्के/ गोरेगाव: ४८.१७ टक्के कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण? जळगाव: जिल्ह्यात जामनेरमधील एकलव्य शाळेत बोगस मतदानासाठी आलेल्या तरुणाला विरोधकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.
भूल भुलैय्या, मराठी बातम्या FOLLOW Bhool bhulaiyaa 2 movie, Latest Marathi News 'भूल भुलैय्या २' या चित्रपटाचे पोस्टर समोर आलं असून यांत अभिनेता कार्तिक आर्यन पाहायला मिळत आहे. यांत कार्तिक हा अभिनेता अक्षय कुमारने साकारलेल्या भूमिकेत दिसत आहे. Read More
अजय देवगणचा रखडलेला 'नाम' सिनेमा अखेर या तारखेला होणार रिलीज! 'भूल भूलैय्या ३'चे दिग्दर्शकांनी सांभाळलीय धुरा ...
लोकांना कार्तिकला जोरात लग्नाबद्दल विचारलं तेव्हा अभिनेत्याने दिलेली रिअॅक्शन चर्चेत आहे (kartik aryan) ...
'भूल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन' या दोन सिनेमांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा रिपोर्ट समोर आलाय ...
सुनिल ग्रोव्हरने 'अॅनिमल' संदर्भात तृप्ती डिमरीला विचित्र प्रश्न विचारल्याने लोकांनी नाराजी प्रकट केलीय ...
Kartik Aryan : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भूल भुलैया ३' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ...
'सिंघम अगेन' vs 'भूल भूलैय्या ३' या दोन सिनेमांपैकी कोणी पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर बाजी मारली? (singham again, bhool bhulaiyya 3) ...
'भूल भूलैय्या ३' सिनेमा आज दिवाळीच्या मुहुर्तावर रिलीज झालाय. त्यानिमित्ताने सिनेमाचा पहिला review समोर आलाय (bhool bhulaiyya 3) ...
Tripti Dimri : तृप्ती डिमरी लवकरच कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया ३' या चित्रपटात दिसणार आहे. त्यांचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीजसाठी सज्ज आहे. ...