गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने छापा मारून कमल याच्या राहत्या घरातून ७४.६२४ कि. ग्रॅम, वजनाचा गांजा, रोख रक्कम तसेच मोबाईल फोन, असा एकूण १६ लाख ३७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
दरम्यान बचाव पथकास तरुणाचा मृतदेह सापडला असून तरुणीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. सायंकाळ झाल्याने बचावकार्यात अडचण आल्याने सायंकाळी उशिरापर्यंत तरुणीचा शोध लागला नसल्याने बचाव कार्य थांबविण्यात आले असल्याची माहिती कोनगाव पोलिसांनी दिली आहे. ...
Molestation Case : तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागासवर्गीय कुटुंबातील १३ वर्षीय मुलगी शाळेत शिक्षण घेत असून तिची शाळेतील मामाच्या घरी राहणारी मैत्रीण अशा दोघी ट्युशनसाठी एक ठिकाणी दररोज एकत्र जात होत्या. ...
सुशांत भास्कर म्हात्रे ( वय २८ वर्षे, रा. कालवार ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो हत्या झाल्या पासून सुमारे पाच वर्षांपासून फरार होता. ...