लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

भिवंडीत माजी नगराध्यक्षांच्या घरावर दरोडा, २१ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची जबरी लूट - Marathi News | Robbery at former mayor's house in Bhiwandi, forced loot of gold jewelery worth 21 lakhs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत माजी नगराध्यक्षांच्या घरावर दरोडा, २१ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची जबरी लूट

जुनी ताडाळी या ठिकाणी शंकर निवास हा बंगला असून पहिल्या मजल्यावर माजी नगराध्यक्षा साधना लहू चौधरी या कुटुंब सोबत राहतात. ...

मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याची आमदार रईस शेख यांची मागणी - Marathi News | mla rais shaikh's demand to give five percent reservation to muslim community | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याची आमदार रईस शेख यांची मागणी

आरक्षण देण्याच्या मागणीचा फलक फडकवित समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आजमी व रईस शेख यांनी शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

भिवंडीत अवैध्य रेती उत्खनन करणारा एक बार्ज एक सक्शन पंप केला नष्ट; महसूल प्रशासनाची कारवाई - Marathi News | a barge and a suction pump destroyed by illegal sand mining in bhiwandi proceedings of the revenue administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत अवैध्य रेती उत्खनन करणारा एक बार्ज एक सक्शन पंप केला नष्ट; महसूल प्रशासनाची कारवाई

कारवाई पथकाची चाहूल लागताच बार्ज वरील कामगारांनी पाण्यात उडी मारून ते पसार झाले. ...

भिवंडीत तीन कोटी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तीन कंटेनर जप्त  - Marathi News | Prohibited gutkha worth Rs 3 crore and three containers seized in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत तीन कोटी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तीन कंटेनर जप्त 

या गुन्ह्याचा अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव हे करीत आहेत. ...

भिवंडीत लेडीज ऑर्केस्ट्रा बारवर छापा - Marathi News | Raids on Ladies Bar in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत लेडीज ऑर्केस्ट्रा बारवर छापा

३५ जणांविरोधात गुन्हा दाखल. ...

गणवेश योजनेच्या कापड खरेदी निविदा प्रक्रियेचा फायदा गुजरातमधील व्यापाऱ्याला - Marathi News | Textile purchase tender process of Ganvesh Yojana benefits the trader in Gujarat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणवेश योजनेच्या कापड खरेदी निविदा प्रक्रियेचा फायदा गुजरातमधील व्यापाऱ्याला

या योजनेसाठी १ कोटी २० लाख मीटर कापड खरेदी करावयाचे.देशातील निम्मे म्हणजेच १३ लाख यंत्रमाग महाराष्ट्रात त्यातही बहुतांश भिवंडीमध्ये आहेत. ...

"मा.उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशानंतरही शेलार ग्रामपंचायत निवडणुकीचा घाट"  - Marathi News | Shelar Gram Panchayat election despite High Court stay order | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"मा.उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशानंतरही शेलार ग्रामपंचायत निवडणुकीचा घाट" 

प्रशासकीय अधिकारी आमदार, खासदारांच्या दबावाखाली काम करत असल्याचा सरपंचांचा आरोप.  ...

भिवंडीत लेडीज बारवर छापा; २५ बारबालांसह एकूण ५४ जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Raid on ladies bar in Bhiwandi; A case has been registered against a total of 54 people, including 25 barbals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत लेडीज बारवर छापा; २५ बारबालांसह एकूण ५४ जणांविरोधात गुन्हा दाखल

कारवाई झालेला सिल्व्हर ऑर्केस्ट्रा बार हा नारपोली पोलिस ठाण्यापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर आहे.  ...