भिवंडीत वेश्या व्यवसायावर ठाणे पोलीसांचा छापादोन दलालांसह खोलीमालकीणीस अटकभिवंडी : शहरात संगमपाडा येथील खोलीत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर ठाणे मानवी वाहतुक प्रतिबंधक शाखेच्या पोलीस पथकाने केलेल्या कारवाईत व्यवसाय करवून घेणाºया दोन दलालांसह खोली ...
विशेष पथकाने धाड टाकून १०५ लिटर गावठी दारू, ४९ देशी दारूच्या बाटल्या, ६९ विदेशी मद्याच्या बाटल्या, ८ बियरच्या बाटल्या गणेशपुरी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई नाही ...
पंचायत समितीच्या सत्तास्पर्धेत शिवसेना व भाजप यांच्यात चुरस शिवसेनेचे १९, भाजपा १९, काँग्रेस २, राष्ट्रवादी १ , मनसे १ सदस्य असे पक्षीय बलाबल सत्तास्पर्धेसाठी होणार मोठे अर्थकारण ...
४० लाख ६१ हजाराचे कर्ज घेऊन त्यापैकी सुमारे १७ लाख रुपयांची थकबाकी केल्याप्रकरणी दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापकांनी शहर पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...