भिवंडी : शहरालगत असलेल्या कारीवली गावात वीजग्राहकांच्या तक्रारीवरून वीज दुरूस्तीसाठी गेलेल्या वीज कर्मचा-यांना मारहाण करणा-या जिल्हा परिषद सदस्य व सरपंचासह त्यांच्या भावाने मारहाण केल्याने तिघांना आज भिवंडी कोर्टात हजर केले असता त्यांना सात दिवस पोली ...
भिवंडी : शहरात दर्गारोड-रोशनबाग परिसरांतील धार्मिक कार्यक्रमांत काल मंगळवारी दुपारी जेवण करून आलेल्या मदारशातील ३० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.परंतू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना बुधवारी रात ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या अवमान याचिकेप्रकरणी आज सुनावणी झाली. या सुनावणीच्या वेळी ते गैरहजर असल्याने त्यांची बाजू वकील नारायण अय्यर यांनी मांडली असता न्यायालयाने त्यांना पुढच्या सुनावणीला हजर राहण्य ...
भिवंडी : तालुक्यातील जू-नांदुर्खी गावात रहाणा-या दोन सख्ख्या भावांनी आपल्या दोन चुलत भावांच्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस फरार या भावांच्या शोधात फिरत आहेत. ...
भिवंडी-कल्याण मार्गावरील रांजनोली गावाच्या हद्दीत असलेल्या के. एन. पार्क हॉटेलमध्ये आज दुपारी ३.३० ते ४ वाजताच्या सुमारास एका मुलीवर गोळीबार करून एक मुलगा फरार झाला आहे. ...