पालिकेच्या अधिका-यांनी जुनी देणी, वसुलीकडे केलेले दुर्लक्ष आणि त्या रकमांचा समावेश न करता शेवटच्या क्षणी अर्थसंकल्प मांडण्याची होणारी घाई यामुळे भिवंडीच्या अर्थसंकल्पातून तब्बल ८०० कोटींचा हिशेबच लागत नसल्याचा दावा तज्ज्ञ नागरिकांनी केला आहे. ...
भिवंडी : डिलेव्हरी डॉट कॉम या कुरीयर कंपनीकडून अॅमेझॉन कंपनीस परत दिलेल्या मालातील २६७ मोबाईल परस्पर चोरीस गेल्याची तक्रार नारपोली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. हे चोरीचे मोबाईल विक्री करण्यास शहरात आलेल्या चौकडीकडून भिवंडीच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ...
भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेतून कोट्यावधी रूपयांचा पगार घेऊन पालिकेचे सात कर्मचारी गेल्या चार ते अकरा वर्षापासून मंत्रालयात कार्यरत असुन त्यांच्या गैरहजेरीचा पालिकेच्या कामकाजावर परिणाम होत आहे.त्याचबरोबर त्याचबरोबर पालिकेचे आर्थिक नुकसान व नागरिकांच ...
भिवंडी : तालुक्यातील कल्याण-भिवंडी मार्गावरील कोन गावच्या हद्दीत शाळेत जाणाºया तीन विद्यार्थ्यांना भरधाव जाणाºया कारने आज सकाळी धडक दिल्याने तीन मुलांना गंभीर दुखापती झाल्या असुन अपघातानंतर घटनास्थळी कारचालक न थांबता तो पळून गेला.अक्षदा दिलीप मुकादम ...
भिवंडी : शहरातील एटीएम मशीन बाहेर वॉचमन व आंत सीसीटिव्ही असताना एटीएम कार्ड बदली करणे किंवा एटीएम कार्ड चोरून खातेदाराच्या खात्यातून मोठी रक्कम काढण्याच्या घटना वाढत असल्याने शहरातील एटीएम मशीन असुरक्षीत असल्याच्या भावना खातेदारांमध्या बळावत चालल्या ...
भिवंडी : भाऊ आणि वहिनीचे भांडण सोडविण्यास गेलेल्या बहिणीच्या छातीत चाकूने वार करून भावाने हत्या केल्याची घटना काल रात्री दरम्यान शहरातील भाग्यनगरमध्ये घडली.तिपोम्माबाई सोनु शिंदे (६०)असे मृत महिलेचे नांव असुन ती कामतघर-भाग्यनगर मध्ये रहात होती. तीच् ...
भिवंडी : तालुक्यातील दापोडा ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन कार्पोरेशन गोदाम संकुलात शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास १२ गोदामांना लागलेली आग विझविण्यासाठी रात्रीच्या अंधारात अग्निशामकदलाचे प्रयत्न सुरू असुन ही आग शांत करण्यासाठी अजून सकाळ उजाडेल,अश ...
भिवंडी : प्रेमसंबंधात अडथळा ठरलेल्या मुलाची प्रियकराच्या मदतीने हत्या करणाºया महिलेस नारपोली पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी अटक केली असुन या घटनेचा सुगावा लागताच प्रियकर फरार झाला आहे.आर्यन विरेंद्रकुमार यादव(१४ महिने)असे हत्या झालेल्या मुलाचे नांव असुन ...