भिवंडी : शहरातील कामतघर भागात चौधरीं कम्पाऊंडमध्ये रहाणाऱ्या विवाहित महिलेची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली असून तीचा पती बेपत्ता झाला आहे.त्यामुळे पोलीसांचा संशय बळावला असून पोलीस महिलेच्या पतीचा कसून शोध घेत आहे.मालती विनोद झा (५२)असे हत्या झा ...
भिवंडी : तालुक्यातील काल्हेर गावात पृथ्वी कॉम्प्लेक्सच्या गोदाम संकुलात आज बुधवारी दुपारनंतर लागलेल्या आगीत चार गोदामे जळून खाक झाली. या आगीत सौंदर्य प्रसाधने व मंडप सजावटीची सामुग्री जळून खाक झाली.काल्हेर गावात पृथ्वी कॉम्प्लेक्सच्या गोदाम संकुलाती ...
भिवंडी : शहरातील कापडावर व धाग्यांवर प्रक्रीया करणाऱ्या अनेक डार्इंग व सायझिंगमध्ये सर्रासपणे महानगरपालिकेच्या जलवाहिनीतून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची चोरी केली जात असुन गेल्या आठवड्यात पालिकेने केलेल्या कारवाईत केवळ ९ डार्इंगमधील २६ जोडण्यांवर ...
भिवंडी : दुकानातील उधारीवरून झालेल्या भांडणांत बापाने मारहाण केल्याचा राग मनांत ठेऊन बदला घेण्याच्या उध्देशाने त्याच्या चार वर्षाच्या मुलीची निर्घुण हत्या करून तीचे दोन्ही हात छाटले.तीन दिवसांनंतर ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीसांनी चक्रे फिरवून पळाले ...
भिवंडी : प्रियकराबरोबर शय्यासोबत करण्यासाठी लॉजमध्ये आलेल्या महिलेने सेक्सपॉवर वाढविण्यासाठी घेतलेल्या इंजेक्शनचा ओव्हरडोस तीच्या मृत्युचे कारण बनल्याची घटना शहरातील अशोका लॉजमध्ये घडली असून या महिलेचा इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांत मृत्यु झाल्यानंतर ...
भिवंडी : तीन दिवसांपुर्वी घराबाहेर खेळताना हरविलेल्या मुलीचा मृतदेह हात तुटलेल्या अवस्थेत तीच्या घरापासून शंभर मिटरच्या अंतरावर सापडला.तीचा मृतदेह दोन हात तुटलेल्या अवस्थेत सापडल्याने नरबळीचा प्रकार असावा की आपसांतील वैर या दृष्टीने देखील पोलिस शोध घ ...
बांगलादेशी घुसखोर महिलांना आश्रय देणाºया भिवंडीतील दोन महिलांविरुद्ध भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
भिवंडीतील काही भागांत अनधिकृत आणि तकलादू बांधकामांनी उच्छाद मांडला असून प्रशासन त्याबाबत गंभीर नसल्याने भूमाफियांनी कहर केला आहे. अनधिकृत बांधकामांची सर्रास विक्री करणाऱ्या विकासकांविरोधात तसेच एजंटांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची वेळ आली आहे ...