भिवंडी : लोकसभा निवडणूक प्रचारा दरम्यान काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत आरएसएसवर केलेल्या आरोपा प्रकरणी भिवंडी कोर्टात मानहानीची याचिका दाखल आहे. या याचिकेची आज दुपारी रोजी सुनावणी झाली ...
भिवंडी : शहरातील कामतघर येथील शामदनी हाईटच्या जागेवर जाऊन बिल्डर विकासकुमार गणपतलाल राठी यांस वारंवार मारहाण व शिवीगाळी करून २० लाखाची खंडणी उकळणाऱ्या तीन जणांविरोधात ठाणे खंडणी पथकाचे पोलीस निरिक्षक प्रदिप शर्मा यांच्या आदेशानुसार भिवंडीतील नारपोली ...
भिवंडी : चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तीच्या डोक्यात दगड घालून ठार मारणाºया तरूणांस फाशी द्यावी,या मागणीसाठी आज सायंकाळी ६ वाजता शहरातील ब्राम्हणआळीतून महिला सुरक्षा मंचच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.शहरातील रोशनबाग येथे गौतम चाळीतील महा ...
भिवंडीत तीन आदिवासी मुलींचा पाण्यात बुडून मृत्युअंत्यसंस्कारानंतर पोहोचले पोलीसभिवंडी : तालुक्यातील कांबे गावात पिलानी पाडा येथे रहाणा-या आदिवासी कुटूंबातील तीन मुली आंघोळीस गेल्या असता खदानीच्या डबक्यातील पाण्यात बुडून मरण पावल्या.ही घटना घडल्यानं ...
भिवंडी : उन्नाव,कटवा,सासाराम,सुरत येथे झालेल्या बलात्काराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी शहरातील विविध ठिकाणाहून रात्रीच्या सुमारास कॅन्डल मार्च काढण्यात आला.या कॅन्डलमार्च मध्ये शेकडोंच्या संख्येने स्त्रि-पुरूष सहभागी झाले होते.महानगरपालिकेच्या समोर ...
भिवंडी : दुचाकी कंपनीत काम करणाऱ्या तरूणाने कंपनीच्या दुचाकी रिकव्हर करीत असताना शहरात व शहराबाहेर दुचाकी चोरण्याचा नवीन फंडा केला.त्यामध्ये त्याने स्वत: बरोबर गोवलेल्या नऊ जणांना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी शिताफीने अटक केली.शहरातून दुचाकी ...
भिवंडी : शहरात महानगरपालिकेने बांधलेल्या एमएमआरडीए शौचालयाच्या वाढत्या तक्रारी असताना पालिकेचे बांधकाम विभाग व आरोग्य-स्वच्छता विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. असे असताना गेल्या महिन्यात दुरूस्ती व सुशोभिकरणाच्या नांवाखाली घाईघाईने केलेले बांधकामाचे ...
भिवंडी : तालुक्यातील ग्रामिण भागात शेकडोच्या संख्येने वीटभट्ट्या सुरू असून वीटभट्टी मालक आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुर्लक्षाने वीटभट्टी मजूरांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे.तसेच वेळीच उपचार न मिळाल्याने मजूराच्या एका बालकाचा मृत्यु झाला आहे.तालुक ...