लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

भिवंडीच्या नाट्यमय राजकारणात ‘कोणार्क’ ठरली बाजीगर - Marathi News | In Bhiwandi's dramatic politics, 'Konark' was a bettor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीच्या नाट्यमय राजकारणात ‘कोणार्क’ ठरली बाजीगर

वंडी महापालिकेत अडीच वर्षे विरोधी बाकांवर बसलेली कोणार्क विकास आघाडी सत्ताधारी झाली. ...

महापौरांकडून रस्ते कामांची पाहणी - Marathi News | Inspection of road works by the Mayor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापौरांकडून रस्ते कामांची पाहणी

शहरातील रस्त्यांकडे लक्ष देण्याची विनंती महापौर प्रतिभा पाटील यांच्याकडे शहरवासीयांनी केली होती. ...

भिवंडी महापालिकेत सत्तांतर; काँग्रेसचे १८ नगरसेवक फुटले, महापौरपदी कोणार्कच्या प्रतिभा पाटील - Marathi News | Power in Bhiwandi Municipal Corporation; Three Congress councilors split, Prakash Patil of Konark as mayor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी महापालिकेत सत्तांतर; काँग्रेसचे १८ नगरसेवक फुटले, महापौरपदी कोणार्कच्या प्रतिभा पाटील

भिवंडी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरु वारी दुपारी १२ वाजता निवडणूक घेण्यात आली. ...

भिवंडी महापालिका महापौरपद निवडणुकीत घोडेबाजार; काँग्रेसचे 18 नगरसेवक फुटले - Marathi News | Bhiwandi Municipal Corporation Mayor Pratibha Vilas Patil and Deputy Mayor Imran Khan wins | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी महापालिका महापौरपद निवडणुकीत घोडेबाजार; काँग्रेसचे 18 नगरसेवक फुटले

भिवंडी महापालिकेत महापौर व उपमहापौर पदासाठी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी 12 वाजता निवडणूक घेण्यात आली. ...

महापौरपदासाठी काँग्रेस तसेच कोणार्क आघाडीत थेट लढत; आज निवडणूक, घोडेबाजार जोरात - Marathi News | Directly contesting the Congress and the Konark front for mayor; Election today, horse market loud | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापौरपदासाठी काँग्रेस तसेच कोणार्क आघाडीत थेट लढत; आज निवडणूक, घोडेबाजार जोरात

भिवंडी महानगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी दुपारी १२ वाजता निवडणूक पार पडणार आहे. ...

भिवंडीत तरुणीवर सामूहिक बलात्कार करणारे दोघे अटकेत   - Marathi News | Bhiwandi two youth arrested for gang rape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत तरुणीवर सामूहिक बलात्कार करणारे दोघे अटकेत  

भिवंडी परिसरात अल्पवयीन मुली व महिलांवर अत्याचाराच्या घटनांची मालिकाच सुरू आहे. ...

भिवंडी महापौरपदासाठी घोडेबाजार, सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी, निवडणूक ५ डिसेंबरला - Marathi News | Horse treading for Bhiwandi mayor Election, all parties are in front, elections on December 5 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी महापौरपदासाठी घोडेबाजार, सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी, निवडणूक ५ डिसेंबरला

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी काँग्रेस, शिवसेना नगरसेवकांनी बैठका घेऊन जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...

शिवसेनेला पाठिंबा दिल्याने आमदारांचे पुतळे जाळले - Marathi News | Supporting Shiv Sena, statues of MLAs burned down | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेला पाठिंबा दिल्याने आमदारांचे पुतळे जाळले

विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभरापासून सुरू असलेल्या राज्यातील सत्ता स्थापनेच्या पेचाचे पडसाद सोमवारी भिवंडीत उमटले. ...