लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

भिवंडीत यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळून तीन ठार  - Marathi News | Three killed in Bhiwandi spinning mill wall collapse | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळून तीन ठार 

Bhiwandi : भिवंडी तालुक्यात काटई ग्रामपंचायत हद्दीत देवानंद कंपाउंड येथे हा धोकादायक यंत्रमाग कारखाना होता. ...

धोकादायक यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून ३ मजुरांचा मृत्यू तर ३ जण जखमी  - Marathi News | Loom factory collapses; Three workers were killed and three others were injured in the accident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धोकादायक यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून ३ मजुरांचा मृत्यू तर ३ जण जखमी 

Loom factory collapses'in Bhiwandi : परात बांधून पत्रा उतरवत असताना इमारतीच्या भिंती लोखंडी अँगलसह कोसळल्याने ही दुर्घटना घडली. ...

गरिबीचं नाटक करुन ती बांधायची लग्नगाठ, नवऱ्याला फसवून दाखवायची स्वत:चा थाट - Marathi News | To pretend to be poor, to build a marriage, to deceive one's husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गरिबीचं नाटक करुन ती बांधायची लग्नगाठ, नवऱ्याला फसवून दाखवायची स्वत:चा थाट

Fraud Women : शांतीनगर पोलिसांनी भामट्या तारुणीसह तिच्या आईला व त्यांची आणखी एक महिला साथीदार अशा तीन महिलांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे.  ...

'तू मेरी नही हुई तो, मैं तुझे किसी और के लायक नही छोडूंगा', एकतर्फी प्रेमातून तरुणाने कापले तरुणीचे ओठ - Marathi News | 'If you are not mine, I will not leave you worthy of anyone else', the young man cut off the lips of the young woman out of one sided love | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तू मेरी नही हुई तो, मैं तुझे किसी और के लायक नही छोडूंगा', एकतर्फी प्रेमातून तरुणाने कापले तरुणीचे ओठ

Crime News : या हल्ल्याप्रकरणी आरोपी तरुणासह त्याच्या साथीदार मित्रावर शांतीनगर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भिवंडीत खासगी कोविड रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा; नातेवाईकांची चिंता वाढली - Marathi News | Oxygen shortage in private Kovid hospitals in Bhiwandi; Anxiety of relatives increased | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत खासगी कोविड रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा; नातेवाईकांची चिंता वाढली

आमचा रुग्ण मनपाच्या खुदाबक्ष हॉल येथे ऍडमिट होता मात्र दोन दिवसांपूर्वीच आमचा रुग्ण ऑरेंज हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केला आहे मात्र आज ऑक्सिजन नसल्याने आम्हाला रुग्णाला दुसरीकडे नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे ...

विकृतीचा कळस! भिवंडीत एकतर्फी प्रेमातून तरुणाने चाकूने कापले तरुणीचे ओठ - Marathi News | The culmination of perversion! In Bhiwandi, a young man cut his lips with a knife out of one-sided love | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विकृतीचा कळस! भिवंडीत एकतर्फी प्रेमातून तरुणाने चाकूने कापले तरुणीचे ओठ

Crime News : तू मेरी नही हुई तो मै तुझे किसी और के लायक नही छोडूंगा अशी धमकी देखील या विकृत तरुणाने पीडित मुलीला दिली होती .  ...

भिवंडी मनपा तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडे; स्थायी समिती सभापती पदी संजय म्हात्रे बिनविरोध - Marathi News | Bhiwandi Municipal Corporation Shiv Sena Sanjay Mhatre Standing Committee Chairman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मनपा तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडे; स्थायी समिती सभापती पदी संजय म्हात्रे बिनविरोध

Bhiwandi Municipal Corporation ShivSena Sanjay Mhatre : भिवंडी पालिकेत कोणार्क विकास आघाडी, भाजपा, राष्ट्रवादी यांची सत्ता असताना आर्थिक सत्तेच्या चाव्या विरोधक काँग्रेस शिवसेना या पक्षांकडे पुन्हा एकदा गेल्या आहेत. ...

बंदी असतानाही भिवंडीत अवजड वाहनांची अवैध वाहतूक; कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी  - Marathi News | Illegal transport of heavy vehicles in Bhiwandi despite ban; Deprived Bahujan Front demands action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बंदी असतानाही भिवंडीत अवजड वाहनांची अवैध वाहतूक; कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी 

Bhiwandi : नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी वाहतूक पोलीस विभागाकडून या मार्गावर दिवसा अवजड वाहनांना बंदी घालण्यरत आली आहे . ...