लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

भिवंडीतील कशेळी टोलनाक्यावर रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात मनसेने मुंडण करुन घातले श्राद्ध - Marathi News | mns shaves shraddha against potholes at kasheli toll plaza in bhiwandi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडीतील कशेळी टोलनाक्यावर रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात मनसेने मुंडण करुन घातले श्राद्ध

गणपती आगमना पूर्वी खड्डे भरा अन्यथा टोल बंद करण्याचा दिला इशारा... ...

Sachin Vaze : सचिन वाझे भिवंडीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल  - Marathi News | Sachin Vaze: Sachin Vaze admitted to a private hospital in Bhiwandi for treatment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : सचिन वाझे भिवंडीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल 

Sachin Vaze : भिवंडीतील ज्या खासगी रुग्णालयात सचिन वाझे यास दाखल केले आहे तेथून ठाणे शहर अगदी हाकेच्या म्हणजेच सधारणतः तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे. ...

...आता कुणी कुणाच्या कानफटात खेचायची? - Marathi News | Now who wants to pull someone's ear? pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...आता कुणी कुणाच्या कानफटात खेचायची?

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर वेठबिगारी चालते; पण स्वातंत्र्याला किती वर्षे झाली यावरून राडा घालणाऱ्या नेत्यांना, प्रशासनाला त्याचा पत्ताच नसतो?.. ...

भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी डॉ. संजय पाटील यांची निवड  - Marathi News | dr sanjay patil elected as the Chairman of bhiwandi agricultural produce market committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी डॉ. संजय पाटील यांची निवड 

भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत सेनेचे डॉ. संजय पाटील यांचा विजय झाला आहे. ...

रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांना सुखकर प्रवास होण्यासाठी आमचा प्रयत्न: एकनाथ शिंदे - Marathi News | eknath shinde assured effort to make the journey comfortable for the citizens by repairing the roads immediately | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांना सुखकर प्रवास होण्यासाठी आमचा प्रयत्न: एकनाथ शिंदे

भिवंडी वाडा मनोर व अंजुरफाटा खारबाव कामण चिंचोटी दरम्यानच्या राज्यमार्गाची दुरावस्था झाली असल्याने या रस्त्याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी तातडीने दौरा काढला होता. ...

भिवंडीत पुन्हा अग्नितांडव! गोदामाला लागलेल्या आगीत पाच गोदाम जळून खाक  - Marathi News | Massive fire at Bhiwandi godown thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत पुन्हा अग्नितांडव! गोदामाला लागलेल्या आगीत पाच गोदाम जळून खाक 

Bhiwandi fire News : टँकरच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. ही गोदामे भली मोठी असल्याने आतमध्ये जाऊन आग विझविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या अडचणी येत होत्या. ...

पोलिसावर हल्लाप्रकरणी आरोपींवर वाढीव कलम दाखल; आरोपी फरार - Marathi News | Increased sections filed against accused in police attack case; The accused absconded | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसावर हल्लाप्रकरणी आरोपींवर वाढीव कलम दाखल; आरोपी फरार

Police Attack Case : आरोपी गणेश मारूती भगत, रूपेश राजाराम भगत या दोघांनी पोलिस पाटील कवाड येथे कामानिमित्त आले असता त्याठिकाणी गाठून या दोघांनीही लाकडी दाडक्यानी लाथाबूक्यांनी मारहाण करून पोलीस पाटील यांना गंभीर जखमी केले.  ...

भिवंडीतील वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित ; पहिल्या दिवशी वाहन चालकांचा उडाला गोंधळ - Marathi News | operation of signal system for traffic control in bhiwandi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडीतील वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित ; पहिल्या दिवशी वाहन चालकांचा उडाला गोंधळ

भिवंडी शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाल्याने रोजच्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी म्हणून भिवंडीत वाहतूक विभागाच्या वतीने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. ...