Rape Case : मुलगी गर्भवती राहून दोन दिवसांपूर्वीच तिची प्रसूती देखील झाली असल्याने या प्रकरणी मुलीच्या आईने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . ...
भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गाबरोबरच भिवंडी ठाणे महामार्ग, त्याच बरोबर मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गावरदेखील मोठी वाटून कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे भिवंडी शहरातील अंतर्गत रस्त्यांवरदेखील मोठी वाहतूक कोंडी झाल्याने सकाळपासून वाहन चाल ...
या सापाची लांबी सुमारे सहा फुटांपेक्षा अधिक होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी सापाला पकडल्यानंतर मनपा आयुक्तांसह येथील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. ...
मनपाच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे टीम लीडर लिडींग फायरमन नितीन चव्हाण, फायरमन कांतीलाल गुजर, सुभाष सस्ते यांनी तो साप पकडून मुंबई नाशिक महामार्गवरील निर्मनुष्य ठिकाणी जंगलात सोडून दिला. ...
Bhiwandi News: भिवंडी शहरात सुरू असलेले भुयारी गटार योजना व रस्त्यांचे काँक्रीटीकरण यामुळें अनेक रस्ते खोदलेल्या अवस्थेत असल्याने येथील रस्त्यांवर पावसाळ्यात मोठ मोठे खड्डे पडले आहेत ...