संतांच्या अभंगरचना जितक्या भावपूर्ण तेवढाच त्या शब्दांची आर्तता जागवणारा भक्तिमय स्वर आहे पं. भीमसेन जोशींचा. सुदैवाने आपण ज्या महाराष्ट्राच्या भूमीत राहतो तिथे साहित्य, संगीत यात जीव ओतणाऱ्या कलाकारांची अजिबात कमतरता नाही. तरी काही स्वर हे एकमेवाद्व ...