संतांच्या अभंगरचना जितक्या भावपूर्ण तेवढाच त्या शब्दांची आर्तता जागवणारा भक्तिमय स्वर आहे पं. भीमसेन जोशींचा. सुदैवाने आपण ज्या महाराष्ट्राच्या भूमीत राहतो तिथे साहित्य, संगीत यात जीव ओतणाऱ्या कलाकारांची अजिबात कमतरता नाही. तरी काही स्वर हे एकमेवाद्व ...
शास्त्रीय संगीताचे ज्ञान नसणारा एखादा कानसेनदेखील, भीमसेनजींच्या गाण्यांवरून शास्त्रीय संगीताकडे आकर्षित होतो. हे सामर्थ्य त्यांच्या सुरावटीत होते, आहे आणि पुढेही राहील. ...
या कार्यक्रमात पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. उपेंद्र भट व तरुण पिढीचे आघाडीचे गायक धनंजय म्हसकर हे पं. भीमसेन जोशी यांची लोकप्रिय गीते सादर करणार आहेत. ...