‘ओम नम: शिवाय, ओम नम: शिवाय- हर हर बोले नम: शिवाय’च्या जयघोषात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्या श्रावणी सोमवारी सुमारे एक लाख भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. ...
नाशिक वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील भंडारदरा व राजूर वनपरिक्षेत्राच्या हद्दीमधील वृक्षसंपदा असलेल्या देवरायांमध्ये शेकरूची चांगली जोपासणा होत आहे. ...
भीमाशंकर - ‘हर हर महादेव... जंगलवस्ती भीमाशंकरमहाराज की जय..!’ च्या जयघोषात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रनिमित्त सुमारे एक लाख भाविकांनी ... ...
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रनिमित्त सुमारे एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. शनिवार, रविवार या सुट्यांनंतर मंगळवारी महाशिवरात्र आल्याने व जवळ आलेल्या परीक्षांमुळे यावर्षी महाशिवरात्र यात्रेस भाविकांची संख्या कमी होती. ...
भीमाशंकर येथील देवस्थान परिसरात पावसाळ्यात वाहनांना मंदिरापर्यंत जाता येत नाही. त्यामुळे मंदिरापासून एक किमी लांबीचा सिमेंटचा रस्ता केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रश्नासनाकडून २ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुढील महिनाभरात निविदा काढू ...