भीमाशंकर - ‘हर हर महादेव... जंगलवस्ती भीमाशंकरमहाराज की जय..!’ च्या जयघोषात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रनिमित्त सुमारे एक लाख भाविकांनी ... ...
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रनिमित्त सुमारे एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. शनिवार, रविवार या सुट्यांनंतर मंगळवारी महाशिवरात्र आल्याने व जवळ आलेल्या परीक्षांमुळे यावर्षी महाशिवरात्र यात्रेस भाविकांची संख्या कमी होती. ...
भीमाशंकर येथील देवस्थान परिसरात पावसाळ्यात वाहनांना मंदिरापर्यंत जाता येत नाही. त्यामुळे मंदिरापासून एक किमी लांबीचा सिमेंटचा रस्ता केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रश्नासनाकडून २ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुढील महिनाभरात निविदा काढू ...
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दि. १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाशिवरात्र यात्रेपूर्वी भीमाशंकरमधील सर्व अतिक्रमणे काढली जावीत; यासाठी खेड व आंबेगावच्या तहसीलदारांनी अतिक्रमणांची यादी करून तत्काळ नोटिसा बजावाव्यात, अशा सूचना प्रांत अधिकारी आयुष प्रसाद या ...