लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भीमाशंकर

भीमाशंकर, मराठी बातम्या

Bhimashankar, Latest Marathi News

श्रावणी सोमवारनिमित्त भीमाशंकरसाठी पुण्यातून एसटीच्या जादा बसचे नियोजन - Marathi News | Additional ST buses planned from Pune to Bhimashankar on the occasion of Shrawan Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रावणी सोमवारनिमित्त भीमाशंकरसाठी पुण्यातून एसटीच्या जादा बसचे नियोजन

भाविकांच्या सुविधेसाठी पुणे एसटी विभागाकडून शिवाजीनगर, नारायणगाव आणि राजगुरूनगरसह १२ आगारातून जादा गाड्यांचे नियोजन केले आहे ...

घोडगावला बस-दुचाकीमध्ये धडक; एकाच दुचाकीवर बसलेल्या तिघांचा मृत्यू - Marathi News | Bus bike collision in Ghodgaon Three people riding the same bike died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घोडगावला बस-दुचाकीमध्ये धडक; एकाच दुचाकीवर बसलेल्या तिघांचा मृत्यू

भीमाशंकरला होत असलेल्या प्रचंड गर्दी मुळे सध्या मंचर भीमाशंकर व राजगुरुनगर भीमाशंकर या दोन्ही रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत ...

भीमाशंकरच्या जंगलात रिक्षाचालकाने व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लुटले - Marathi News | A rickshaw puller robbed a businessman at knifepoint in the forests of Bhimashankar. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमाशंकरच्या जंगलात रिक्षाचालकाने व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लुटले

ऑनलाइन पद्धतीने साडेचार हजार रुपये घेतले, तसेच त्यांच्या खिशातील १५ हजार रुपये असे घेऊन व्यापाऱ्याला जंगलातच सोडून रिक्षाचालक पसार झाला. ...

शिरूर-भीमाशंकर राज्य मार्गावर खड्डेच खड्डे; निकृष्ट कामाचा परिणाम - Marathi News | Shirur-Bhimashankar state road is full of potholes; result of poor workmanship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर-भीमाशंकर राज्य मार्गावर खड्डेच खड्डे; निकृष्ट कामाचा परिणाम

- अव्हाट, डेहणे येथे रस्त्याला तळ्याचे स्वरुप, अधिकारी-ठेकेदारांच्या संगनमतामुळे मुदतीच्या आतच रस्त्यांची झाली दुरवस्था ...

भीमाशंकरचा विकास होणार; २८८ कोटींच्या निधीस मान्यता, तातडीने अंमलबजावणी करा, मुख्यमंत्र्यांची सूचना - Marathi News | Bhimashankar will be developed; Approval of funds of Rs 288 crore, implementation immediately, Chief Minister's instructions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमाशंकरचा विकास होणार; २८८ कोटींच्या निधीस मान्यता, तातडीने अंमलबजावणी करा, मुख्यमंत्र्यांची सूचना

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे पर्यटक भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी ...

Ujani Dam Water Level : अखेर उजनी ५० टक्के भरले; धरणात किती टीएमसी पाणीसाठा? - Marathi News | Ujani Dam Water Level : Finally Ujani is 50 percent full; How many TMC of water is stored in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level : अखेर उजनी ५० टक्के भरले; धरणात किती टीएमसी पाणीसाठा?

उजनी धरणाचा पाणलोट क्षेत्रात गेल्या माहिन्यापासून सातत्याने पाऊस पडत असून, परिणामी यावर्षी उजनी प्रथमच जून महिन्याचा पहिल्या आठवड्यात ५० टक्के भरले आहे. ...

Mahashivratri 2025 : भीमाशंकर येथे महाशिवरात्रीचा जल्लोष; मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | Mahashivratri 2025 Mahashivratri celebrations in Bhimashankar Devotees throng the temple for darshan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमाशंकर येथे महाशिवरात्रीचा जल्लोष; मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी    

मध्यरात्री बारा वाजता शासकीय महापूजा पार पडली. या पूजेस माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते ...

ओम नमः शिवाय..! लाखो भाविक भोलेनाथाच्या चरणी, नवर्षानिमित्ताने घेतले दर्शन - Marathi News | Om Namah Shivaya..! Lakhs of devotees visited the feet of Bholenath on the occasion of Navratri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओम नमः शिवाय..! लाखो भाविक भोलेनाथाच्या चरणी, नवर्षानिमित्ताने घेतले दर्शन

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे दर्शनरांग बसस्थानकापर्यंत जाऊन पोहचली होती ...