भीमाशंकर आणि परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणारा तेरुंगण (ता. आंबेगाव) येथील पाझर तलाव यंदा शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरला आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकरसह आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील गावांना ...
पहिल्याच श्रावण सोमवारी लाखो भाविकांनी हर हर महादेव, जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय अशा घोषणा देत मुसळधार पाऊस व दाट धुक्यामध्ये पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले. ...