पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
कोरेगाव भीमा येथील प्रकरणातील गुन्ह्यांच्या योग्य तपासासाठी आणि पोलिसांना मदत करण्यासाठी सर्व दलित संघटनांच्या १० जणांची समिती स्थापन करण्यात येणार असून, या घटनेचा पारदर्शक तपास केला जाईल, अशी घोषणा विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी ...
शनिवारवाड्यावर ३१ डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेमध्ये चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या आरोपावरून परिषदेच्या ६ आयोजकांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कोरेगाव भीमा व सणसवाडी येथे १ जानेवारी रोजी झालेल्या हिंसक घटना आणि वढू बुद्रुक येथे पोलीस उपविभागीय अधिका-यांची गाडी फोडल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अटकसत्र सुरु केले असून आतापर्यंत ३ अल्पवयीन मुलांसह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. ...
कोरेगाव-भीमा येथे एक जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांवर दगडफेक करणारे कोण होते? भीमसैनिकांवर सुरुवातीला कोणी दगडफेक केली? याची चौकशी सरकारने करावी, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्तकेले. ...
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण हे बाहेरच्या लोकांनी घडवले त्या बाहेरच्या लोकांना सरकारने शोधावे आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रज्वलित केलेल्या जनलढ्याचा मुख्य उद्देश होता, तो हजारो वर्षे अजगरासारखा निपचीत पडलेला कणाहिन समूहाला उर्जस्वल करून त्यांच्यात स्थित्यंतर घडवून आणणे. स्थित्यंतरासाठी तुम्ही कोण होता, कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचे आहे, ...