लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
कोरेगाव-भीमा येथील घटना दुर्दैवी, मात्र एल्गार परिषदेमुळे नाही झाली दंगल - रामदास आठवले  - Marathi News | Karegaon-Bhima incident is unfortunate, but not just due to Elgar conference - Ramdas Athavale | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरेगाव-भीमा येथील घटना दुर्दैवी, मात्र एल्गार परिषदेमुळे नाही झाली दंगल - रामदास आठवले 

प्रकाश आंबेडकरांनी पुण्यात घेतलेल्या एल्गार परिषदेमुळे कोरेगाव-भीमाची दंगल झालेली नाही. कोपर्डी येथील घटना, अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर व वढू गावातील प्रकरणाचा परिपाक म्हणजेच कोरेगाव भीमा येथील घडलेली घटना आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांन ...

‘त्या’ नक्षल्यांची ‘मुंबई लिंक’ शोधण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to find 'Mumbai link' of 'those' Naxalites | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ नक्षल्यांची ‘मुंबई लिंक’ शोधण्याचा प्रयत्न

दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या सात संशयित नक्षलवाद्यांची ३ जानेवारीला मुंंबईसह राज्यात झालेल्या दंगलीमध्ये बजाविलेली भूमिका आणि स्थानिक कार्यकर्त्यांना ...

कोरेगाव-भीमाप्रकरण : रिपाइं आठवले गटाच्या फलटण तालुका पदाधिका-यांची राजीनामे - Marathi News | Koregaon-Bhima violence The resignation of RPI Activists | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोरेगाव-भीमाप्रकरण : रिपाइं आठवले गटाच्या फलटण तालुका पदाधिका-यांची राजीनामे

कोरेगाव-भीमाप्रकरणी कोणतीही ठोस कारवाई न करणा-या भाजपा सरकारला रिपाइं आठवले गट साथ देत असल्याच्या कारणावरून भाजप व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचा निषेध करत फलटण तालुका पदाधिका-यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ...

कोरेगाव-भीमा हिंसाचारात हात? कल्याणमधून अटक करण्यात आलेल्या 7 नक्षलवाद्यांवर संशय - Marathi News | Naxalite involve in Koregaon-Bhima violence? Suspected 7 Naxalites arrested in Kalyan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव-भीमा हिंसाचारात हात? कल्याणमधून अटक करण्यात आलेल्या 7 नक्षलवाद्यांवर संशय

राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी कल्याणमधून ७ नक्षलवाद्यांना अटक केली. ते मूळचे तेलंगणाचे रहिवासी असून त्यांना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. कोरेगाव - भीमा घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये झालेल्या हिंस ...

खुजेपणाला नको थारा! - Marathi News | Threatened Thaana! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खुजेपणाला नको थारा!

वर्षाच्या सुरुवातीलाच एक मेसेज आला ‘सारे जग २0१८ मध्ये प्रवेश करत होते तेव्हा महाराष्ट्र १८१८ मध्ये प्रवेश करीत होता...’ या एका संदेशाने प्रागतिक, पुरोगामी महाराष्ट्राचा शतकाचा इतिहास पायदळी तुडविल्याची भावना निर्माण झाली. ...

कल्याण : नक्षली संघटनेतील 7 संशयित एटीएसच्या ताब्यात, भीमा-कोरेगाव-महाराष्ट्र बंदमध्ये हात असल्याचा संशय - Marathi News | Kalyan: ATS arrests 7 suspects | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण : नक्षली संघटनेतील 7 संशयित एटीएसच्या ताब्यात, भीमा-कोरेगाव-महाराष्ट्र बंदमध्ये हात असल्याचा संशय

नक्षली संघटनेतील 7 संशयितांना एटीएसनं ताब्यात घेतले आहे. ...

अनियंत्रित संघटनांमुळे भारताचा पाकिस्तान होईल - प्रकाश आंबेडकर - Marathi News | India will become Pakistan due to uncontrolled organizations - Prakash Ambedkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अनियंत्रित संघटनांमुळे भारताचा पाकिस्तान होईल - प्रकाश आंबेडकर

धार्मिक राजकारणाला आमचा अजिबात विरोध नाही, मात्र अशा संघटनांवर सरकारचे नियंत्रण हवे. ते सुटले, तर आपलीही पाकिस्तानसारखीच अवस्था होऊन जाईल, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.  ...

कोल्हापूर : देशभर उसळलेल्या दंगली अनियंत्रित हिंदुत्ववाद्यांकडूनच, प्रकाश आंबेडकर : वाद दलित, मराठा यांच्यात नाही - Marathi News | Kolhapur: The riots spread all over the country, only against uncontrolled pro-Hindu activists, Prakash Ambedkar: controversy is not between Dalit, Maratha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : देशभर उसळलेल्या दंगली अनियंत्रित हिंदुत्ववाद्यांकडूनच, प्रकाश आंबेडकर : वाद दलित, मराठा यांच्यात नाही

कोरेगाव भीमा घटनेनंतर उसळलेल्या दंगली या अनियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांकडून घडल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी कोल्हापुरात शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत केला. हा वाद दलित आणि मराठ ...