पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
कोरेगाव भीमा द्विशताब्दी क्रांती स्मृतिदिन समापन वर्षानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर भ्याड हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना अटक करावी या प्रमुख मागणीसाठी शहरात बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने शहरात रॅली काढण्यात आली होती ...
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी व हिंदू जनजागृती संघटनेचा अध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक लाख रुपयांचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. ...
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या जातीय तणाव निर्माण झाला होता़ या घटनेबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात शिवाजीनगर सत्र न्यायालयाने मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात मंगळवारी पकड वॉरंट जारी केले. ...
कोरेगाव-भीमा प्रकरणात ३ जानेवारीला पुकारलेल्या बंद आंदोलनादरम्यान सवर्ण व दलितांवर पोलिसांकडून अन्याय झाल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्याने सरकारने अनुसूचित जाती-जमातीच्या आयोगाला प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ...
कोरेगाव-भीमा प्रकरणात 3 जानेवारीला पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलना दरम्यान सवर्ण व दलितांवर पोलिसांकडून अन्याय झाल्याच्या तक्रारी राज्य सरकारला प्राप्त झाल्याने सरकारने अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाला प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले ...
लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : कारेगाव भीमा दंगलीतील आरोपींना शासन अभय देत असल्याचा आरोप करीत येथील तहसील चौकात विविध संघटनांच्यावतीने बुधवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.कोरेगाव-भीमा प्रकरणातील मुख्य ...