लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
आयोगाला सांगूनच बाहेर पडलो होतो; कोरेगाव भीमा सुनावणीबाबत प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण - Marathi News | The commission was told Prakash Ambedkar explanation regarding the Koregaon Bhima hearing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयोगाला सांगूनच बाहेर पडलो होतो; कोरेगाव भीमा सुनावणीबाबत प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण

पोलिसांनी कोठेही हलगर्जीपणा केला नसल्याचे हे आम्ही सप्रमाण आयोगासमोर ठेवले आहे ...

कोरेगाव भीमात लोटला लाखोंचा भीमसागर; नागरिकांकडून विजयस्तंभास मानवंदना - Marathi News | lakhs flowed in Koregaon Bhima Tribute to Vijaya Stambha by citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमात लोटला लाखोंचा भीमसागर; नागरिकांकडून विजयस्तंभास मानवंदना

२०६ व्या विजयदिनी विविध पक्ष, संघटना व मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या लाखो अनुयायांनी कोरेगाव भीमा येथे हजेरी लावली ...

मोहक फुले, रोषणाई: विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज - Marathi News | Fascinating flowers, illuminations: Administration ready for Vijayastambha felicitation ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोहक फुले, रोषणाई: विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

विश्वास मोरे  कोरेगाव भीमा : पुणे -नगर महामार्गावरील भीमा कोरेगाव (पेरणेफाटा, हवेली) येथील विजयस्तंभ अभिवादन दिन सोहळ्याची तयारी पूर्ण ... ...

कोरेगाव भीमा परिसरात पोलिसांचा कडकोट बंदोबस्त; ड्रोन, सीसीटीव्हींची राहणार नजर - Marathi News | Heavy police presence in Koregaon Bhima area Drones CCTV will keep an eye | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा परिसरात पोलिसांचा कडकोट बंदोबस्त; ड्रोन, सीसीटीव्हींची राहणार नजर

बंदोबस्तासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ३ हजार २०० अंमलदार, राज्य राखीव पोलिस दलासह बाहेरील जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी ...

कोरेगाव भीमा जयस्तंभ मानवंदना सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल, पाहा व्हिडिओ - Marathi News | Transport changes for Perne Jayastambha Manavandana ceremony, watch video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा जयस्तंभ मानवंदना सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल, पाहा व्हिडिओ

यादरम्यान वाहतुकीसाठी खालील पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे... ...

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: ८ ते १२ जानेवारीदरम्यान आयोगाची सुनावणी - Marathi News | Koregaon Bhima violence case: Commission hearing from January 8 to 12 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: ८ ते १२ जानेवारीदरम्यान आयोगाची सुनावणी

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश जे. एन. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक असा दोन सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे... ...

८ हजार पोलीस, १ हजार बस, ११० एकरवर पार्किंग, शौर्यदिनासाठी जय्यत तयारी - Marathi News | 8000 policemen 1000 buses parking on 110 acres preparation for Shaurya Din | Latest pune News at Lokmat.com

पुणे :८ हजार पोलीस, १ हजार बस, ११० एकरवर पार्किंग, शौर्यदिनासाठी जय्यत तयारी

शौर्य दिनासाठी सुमारे २० लाखांहून अधिक अनुयायी येणार असल्याने त्या दृष्टीने नियोजन ...

कोरेगाव भीमा येथील शौर्य दिन यंदा दोन दिवस, समन्वय समितीकडून घोषणा; सुविधा पुरविण्याची मागणी - Marathi News | Shaurya Day at Koregaon Bhima is two days this year, announcement from the coordination committee; Demand to provide facilities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा येथील शौर्य दिन यंदा दोन दिवस, समन्वय समितीकडून घोषणा

दोन वर्षांपूर्वी विजयस्तंभाचा विकास करण्याबाबतची घोषणा करण्यात आली होती. ...