पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला व समस्त बहुजन समाजाला प्रज्ञा, शील, करूणा व समानतेची शिकवण दिली. शांती व अहिंसेचाही मार्ग सांगितला. बहुजन समाजाच्या विकासासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे जीवनात मार्गक्रमण करणे आवश्यक ...
लाेक शांततेत अभिवादन करायला येतात त्यांना येऊ द्या, मागच्या वर्षी जे झालं तसं व्हायला नकाे. या वर्षी बघा कसं सगळं शांततेत चालू आहे. तसंच चालायला पाहिजे. ...
काेरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखाे भीम अनुयायी आले हाेते. इथे आल्यानंतर महार सैनिकांनी दाखविलेल्या शाैर्याचा त्यांना अभिमान वाटत हाेता. ...