लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर येण्यास मिलिंद एकबोटेंचा नकार - Marathi News | Milind Ekbote refuses to appear before Koregaon Bhima Inquiry Commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर येण्यास मिलिंद एकबोटेंचा नकार

चौकशी दरम्यान माझ्याविरोधात कोणते पुरावे मिळून आलेले नाहीत. ...

...म्हणून कुणाला शहरी नक्षलवादी म्हणणे योग्य ठरणार नाहीः गृहमंत्री - Marathi News | cant say anyone urban naxal just because he criticized previous government says home minister anil deshmukh on bhima koregaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून कुणाला शहरी नक्षलवादी म्हणणे योग्य ठरणार नाहीः गृहमंत्री

कोरेगाव-भीमा प्रकरणावर गृहमंत्र्यांचं भाष्य ...

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: जामिनासाठी सुरेंद्र गडलिंग यांची उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Koregaon Bhima Violence Case: Surendra Gadling runs for high court for bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: जामिनासाठी सुरेंद्र गडलिंग यांची उच्च न्यायालयात धाव

६ नोव्हेंबर रोजी पुणे सत्र न्यायालयाने सुरेंद्र गडलिंग, सुरेंद्र ढवळे, रोना विल्सन, शोमा सेन, महेश राऊत आणि वरावरा राव यांचा जामीन अर्ज फेटाळला ...

पुणे पोलीस एफबीआयकडे कुठली हार्डडिस्क देणार ? - Marathi News | What hard disk will the Pune police hand over to FBI? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलीस एफबीआयकडे कुठली हार्डडिस्क देणार ?

कोरेगाव - भीमा हिंसाचार प्रकरणी आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप ...

‘कोरेगाव भीमा विकास आराखड्याची अंमलबजावणी करा’ - Marathi News | 'Implement Koregaon Bhima Development Plan' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘कोरेगाव भीमा विकास आराखड्याची अंमलबजावणी करा’

शासनाने या परिसराच्या विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. ...

भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त नागपुरात अभिवादन - Marathi News | Bhima Koregaon Valor Day saluted in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त नागपुरात अभिवादन

भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या युद्धाचे स्मरण करीत आंबेडकरी अनुयायांनी बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. ...

काेरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन दिनाची क्षणचित्रे - Marathi News | Highlights of the Karegaon Bhima Vijaystambha | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :काेरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन दिनाची क्षणचित्रे

विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी लाखाेंचा जनसमुदाय ; पाेलिसांचा चाेख बंदाेबस्त - Marathi News | lakh's of citizens gather at koregaon bhima victory statue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी लाखाेंचा जनसमुदाय ; पाेलिसांचा चाेख बंदाेबस्त

काेरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी लाखाेंचा जनसमुदाय दाखल झाला आहे. ...