लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
कोरेगाव भीमा दंगल प्रकरण: ‘त्या’ नऊ आरोपींची विशेष एनआयए न्यायालयात उपस्थिती - Marathi News | Koregaon Bhima riot case Nine accused produced in Mumbai before NIA court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरेगाव भीमा दंगल प्रकरण: ‘त्या’ नऊ आरोपींची विशेष एनआयए न्यायालयात उपस्थिती

केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास पथकाकडे (एनआयए) दंगलीचा तपास वर्ग केल्यानंतर पहिल्यांदाच सर्व नऊ आरोपींना विशेष एनआयए न्यायालयात आणण्यात आले. ...

भीमा कोरेगाव हिंसाचार, मराठा आरक्षण आंदोलकांना दिलासा; सर्वाधिक गुन्हे घेतले मागे - Marathi News | Relief to Bhima Koregaon violence and Maratha reservation agitators; The more crimes cases were withdrawn pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भीमा कोरेगाव हिंसाचार, मराठा आरक्षण आंदोलकांना दिलासा; सर्वाधिक गुन्हे घेतले मागे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आरे आंदोलन आणि नाणार प्रकल्पाविरोधात आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले. ...

Bhima Koregaon : शरद पवार यांची देखील नोंदवली जाणार साक्ष - Marathi News | Bhima Koregaon: Sharad Pawar will call to record statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bhima Koregaon : शरद पवार यांची देखील नोंदवली जाणार साक्ष

Bhima Koregaon : शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. ...

काेरेगाव भीमाची दंगल घडविणारे नेमके कोण, याचा छडा लावणे हेच खरे आव्हान - Marathi News | who made the riot at koregaon bhima is the question remain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काेरेगाव भीमाची दंगल घडविणारे नेमके कोण, याचा छडा लावणे हेच खरे आव्हान

एल्गार परिषद आणि काेरेगाव भीमा येथील दंगल या दाेन वेगवेगळ्या केसेस असून यातील काेरेगाव भीमा येथील दंगलीबाबतच्या केसकडे दुर्लक्ष झाले आहे. ...

‘कोरेगाव भीमा आयोगाने पवारांना समन्स बजावावा’ - Marathi News | 'Koregaon Bhima Commission to summon Pawar' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘कोरेगाव भीमा आयोगाने पवारांना समन्स बजावावा’

पवार यांनी १८ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात पोलीस दलाचा ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची शक्यता - Marathi News | CM Uddhav Thackeray likely to meet PM Narendra Modi tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांची सदिच्छा भेट घेण्याची शक्यता ...

शरद पवारांनाच समन्स बजावा; कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे मागणी - Marathi News | to summon NCP chief Sharad Pawar; filed an application before the Koregaon Bhima Commission of Enquiry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनाच समन्स बजावा; कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेताच केंद्र सरकारने एल्गार परिषदेचे प्रकरण एनआयएकडे सोपविले होते. ...

एल्गार प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिल्याने भीती वाटायचे कारण काय? : विखे पाटील - Marathi News | Radhakrishna Vikhe Patil criticizes Elgar case for maha vikas aghadi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एल्गार प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिल्याने भीती वाटायचे कारण काय? : विखे पाटील

मुख्यमंत्र्यांचा सरकारवर कंट्रोल राहिलेला नाही, अशीही टीकाही विखेंनी केली. ...