पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
एसटी बसेस तुमच्याच आहेत, कृपया त्यांची मोडतोड करून सर्वसामान्य माणसांचे दळणवळणाचे हक्काचे साधन हिरावून घेऊ नका," असे भावनिक आवाहन परिवहन व खारभूमी विकासमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आंदोलनकर्त्यांना केले आहे. ...
पुण्यात भीमा कोरेगाव आणि सणसवाडी येथे झालेल्या हिंसाचाराचे खापर संभाजी भिडे यांचे शिव प्रतिष्ठान आणि मिलिंद एकबोटे यांच्या हिंदू एकता आघाडीवर फोडण्यात आले आहे. ...
भीमा कोरेगाव घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी कोल्हापूरात उमटले. जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको, निदर्शने करुन या घटनेचा निषेध करत आंबेडकरी समाज, पक्ष व संघटनांतर्फे बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. शहरातील बिंदू चौक येथे रास्ता रोको करुन टायर पेटव ...
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे सोमवारी झालेल्या दंगलीचे पडसाद राज्यभर उमटत असून, कोरेगाव भीमा दुसऱ्या दिवशीही तणावाखालीच आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी घटनास्थळाला भेट देत स्थानिकांना शांततेचे आवाहन केले. ...