पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
कोरेगाव-भीमा येथील रॅलीवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी समाजाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी, ३ जानेवारीला एक दिवसीय महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. ...
सोशल मीडियावरून अफवा पसरविल्या जाऊ नये म्हणून शहरात १२ तास इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आजच्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. ...
मुंबईच्या डबेवाल्यांनी आज जेवणाचे डबे पोहोचवण्याची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, महाराष्ट्रात सामाजिक सलोखा कायम राखावा, असे आवाहनही मुंबईचे डबेवाल्यांनी केले आहे. ...
पुणे-नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेचे तुरळक पडसाद मंगळवारी ठाणे जिल्ह्यात उमटले. मात्र व्हॉटसअॅपवर जणू काही दंगल पेटली आहे, अशा पद्धतीचे भडक मेसेज दिवसभर पसरल्याने अफवांना ऊत आला होता. ...
भीमा कोरेगाव येथील झालेल्या हिंसाचाराचे पडसाद पालघर जिल्ह्यात उमटू नये ह्यासाठी पोलीस यंत्रणा सामोपचाराची भूमिका बजावत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ह्यासाठी सर्व प्रभारी अधिका-यांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अप्पर ...
कोरेगाव-भीमा, सणसवाडी येथे दोन गटांत उफाळलेल्या संघर्षाचे हिंसक पडसाद मंगळवारी मुंबईसह राज्यात उमटले. या घटनेचा निषेध करत आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने मुंबईतील रस्त्यांवर उतरले. ...
भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद ठाणे जिल्ह्यातही उमटले. कोपरी, कासारवडवली आणि मानपाडा हे मार्ग रोखून धरण्यात आले, तसेच रस्त्यावर उतरलेल्या भीमसैनिकांनी शहरातील दुकाने बंद केली होती, तर मानपाडा ब्रीजखाली टायर जाळला. ...