लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार, मराठी बातम्या

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
सांगलीत शिवप्रतिष्ठानचा मोर्चा, भिडे गुरुजींना अडकविले : तोडफोड करणाऱ्यांना पकडा, अन्यथा सांगली बंद करण्याचा इशारा - Marathi News | Sangheit blocked Shiva Pritishthan, Bhide Guruji: catch the breakers, otherwise the Sangli signal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत शिवप्रतिष्ठानचा मोर्चा, भिडे गुरुजींना अडकविले : तोडफोड करणाऱ्यांना पकडा, अन्यथा सांगली बंद करण्याचा इशारा

बंदच्या नावाखाली सांगलीत तोडफोड करणाऱ्यांना पकडा, अन्यथा आम्हीही सांगली बंद करु, असा इशारा शिवप्रतिष्ठानने गुरुवारी पोलिस व प्रशासनाला दिला. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करुन त्यांना अडविण्यात आले आ ...

सिंधुदुर्ग : भीमा कोरेगाव दंगलखोरांवर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांसाठी बहुजन समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | Sindhudurg: Take action against Bheema Koregaon clerks, request for District Collector of Bahujan Samaj for CM | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : भीमा कोरेगाव दंगलखोरांवर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांसाठी बहुजन समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी जमलेल्या अनुयायी जमावावर हल्ला करून दंगल घडविणाऱ्या दंगलखोरांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी बुधवारी बहुजन समाज पार्टी यांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ...

भीमा कोरेगाव प्रकरण नियंत्रणात आणण्यास राज्य सरकारला अपयश - शरद पवार - Marathi News | Failure of the State Government to control Bhima Koregaon issue - Sharad Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीमा कोरेगाव प्रकरण नियंत्रणात आणण्यास राज्य सरकारला अपयश - शरद पवार

पुण्यातील भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद राज्यभरात उमटल्यानंतर आता संसदेतही विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. भीमा कोरेगाव घटनेप्रकरणी विरोधकांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. ...

पंढरपूर बंदला हिंसक वळण, दगडफेक,  गाड्यांची तोडफोड, मोर्चामुळे शहरात अशांतता, ग्रामीण पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त - Marathi News | Violent turn of the Pandharpur Bandh, picketing, trucks crackdown, unrest in the city due to rage, rural police tightened settlement | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर बंदला हिंसक वळण, दगडफेक,  गाड्यांची तोडफोड, मोर्चामुळे शहरात अशांतता, ग्रामीण पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त

भीमा कोरेगाव आणि वढू गावात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी पंढरपूर शहर बंद ठेवण्यात आला़ या बंदला पंढरपूर शहरात १०० टक्के प्रतिसाद मिळाला़ मात्र दगडफेक, एसटी बससह गाड्यांची तोडफोड, मोर्चामुळे शहरात अशांतता पसरली़ पंढरपूर बंदला हिसंक वळण लाग ...

दलित संघटनाचा शुक्रवारी नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा - Marathi News |  The Dalit organization on Friday slammed the municipal office of the District Collector's office | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दलित संघटनाचा शुक्रवारी नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

कोरेगाव-भीमा येथील घटनेतील दोषींवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दलित संघटनाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अजय साळवे व सुनील क्षेत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

शांतता राखा : वढू ग्रामस्थ; छत्रपती संंभाजी महाराज, गोविंद गायकवाड यांच्या समाधीचे घेतले दर्शन - Marathi News | Keep calm; villager homage Chatrapati Sambhaji Maharaj, Govind Gaikwad Samadhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शांतता राखा : वढू ग्रामस्थ; छत्रपती संंभाजी महाराज, गोविंद गायकवाड यांच्या समाधीचे घेतले दर्शन

ग्रामस्थांनी गुरुवारी सामोपचाराने गावातील वाद मिटवला. तसेच एकत्रिपणे संभाजी महाराज आणि गोविंद गायकवाड यांच्या समाधीचे दर्शन घेतले. ...

भीमा-कोरेगाव प्रकरण : संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी कायम ! - Marathi News | Bhima-Koregaon case: Demand for arrest of Sambhaji Bhide and Milind Ekbote! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भीमा-कोरेगाव प्रकरण : संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी कायम !

पुण्यातील भीमा कोरेगाव येथील घटनेप्रकरणी हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अटकेची मागणी उचलून धरली आहे. ...

पुणे रेल्वे स्थानकाजवळीस महात्मा गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसची सद्भाव, सलोख्यासाठी प्रार्थना - Marathi News | Prayer for the goodness by Congress, near Pune railway station the statue of Mahatma Gandhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्थानकाजवळीस महात्मा गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसची सद्भाव, सलोख्यासाठी प्रार्थना

कोरेगाव भीमा येथील घटना व त्यावरून राज्यात पेटलेली दंगल या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसच्या वतीने गुरूवारी पुणे रेल्वे स्थानकाजवळच्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ सद्भाव व सलोख्यासाठी प्रार्थना करण्यात आली व भजन गायन करण्यात आले. ...