पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार घडवल्याचा आरोप असलेले संभाजी भिडे यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करून कोरेगाव-भीमामधील हिंसाचारातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. ...
भीमा-कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी औरंगाबादेतून गेलेल्या पथकावर हल्ला करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात मिलिंद एकबोटे, मनोहर उर्फ संभाजी भिडे, अनिल दवे यांच्यासह २० ते २५ जणांविरोधात दंगल करणे, मारहाण करणे, वाहनां ...
कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदमुळे बुधवारी मुंबई ठप्प झाली. दुसरीकडे आंदोलनात सहभागी झालेल्या अल्पवयीन मुलांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळेच आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून स्पष्ट होत आहे. ...
कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसक घटनांना गुजरातमधील आ. जिग्नेश मेवाणी आणि जेएनयुमधील विद्यार्थी नेते उमर खालिद कारणीभूत असल्याचा ठपका राज्य सरकारने ठेवला असून तसा अहवाल केंद्र सरकारला पाठविण्यात आल्याचे समजते. ...
शिवप्रतिष्ठानने काढलेल्या मोर्चामुळे गुरुवारी सलग दुसºया दिवशीही सांगतील तणावग्रस्त परिस्थिती होती. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी) यांच्यावर दाखल झालेला गुन्हा काढून टाकावा, या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. ...
कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ ३ जानेवारीला पुकारलेला राज्यव्यापी बंद हा गेल्या काही वर्षातील सर्वाधिक नुकसान घडविणारा दिवस ठरला. यादिवशी आंदोलकांकडून विविध १३९ ठिकाणी दगडफेक तर १६ ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडून शेकडो कोटींच्या मालमत्तेची हानी झाली आह ...