लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार, मराठी बातम्या

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
Koregaon Bhima Violence: कोरेगाव भीमा भडकवण्यासाठी नक्षलींनी दिले होते ५ लाख रुपये; पोलिसांकडे भक्कम पुरावा - Marathi News | 5 lakhs rupees were given by the Naxalites to create voilence in Koregaon bhima; having Strong evidence with the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Koregaon Bhima Violence: कोरेगाव भीमा भडकवण्यासाठी नक्षलींनी दिले होते ५ लाख रुपये; पोलिसांकडे भक्कम पुरावा

Koregaon Bhima Violence: दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी देशभरात धडक कारवाई करून पाच जणांना अटक केली होती. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या कोरेगाव भीमा हिंसाचारासंदर्भात ठिकठिकाणी धाडी टाकल्या होत्या. ...

'कोटीयन' नाव धारण करून राहत होता फरेरा, वाचा फरेराची कहाणी... - Marathi News | The name 'Crikey' was filled with the name Ferreira, the story of the covenant Ferreira ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोटीयन' नाव धारण करून राहत होता फरेरा, वाचा फरेराची कहाणी...

कुटुंबावर कारवाईचा परिणाम नाही : नाव बदलल्याने ठाणे पोलिसांना दिला गुंगारा ...

ही तर अघाेषित अाणीबाणी : प्रा. अंजली अांबेडकर - Marathi News | this is undeclared emergency says anjali ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ही तर अघाेषित अाणीबाणी : प्रा. अंजली अांबेडकर

भाजप अाणि अारएसएसच्या विराधी जाणारे मुद्दे यांच्यावरुन लक्ष हटविण्यासाठी दलित, शाेषित, वंचितांच्या बाजूने जे अावाज उठवतायते अशा विचारवंतांना अटक करण्याचे सत्र सध्या चालवले अाहे. असा अाराेप प्रा. अंजली अांबेडकर यांनी केला अाहे. ...

अरुण परेरा ठाण्यात राहत्या घरी परतला, जितेंद्र आव्हाडांनी घेतली भेट  - Marathi News | Arun Perera returned home in Thane, Jitendra Awhad took a visit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरुण परेरा ठाण्यात राहत्या घरी परतला, जितेंद्र आव्हाडांनी घेतली भेट 

आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी परेरा यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.  ...

लोकांच्या भावना दडपल्यास उद्रेक होईल - सुप्रीम कोर्ट - Marathi News | The outbreak of suppressing the feelings of the people - the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकांच्या भावना दडपल्यास उद्रेक होईल - सुप्रीम कोर्ट

पुणे पोलिसांना फटकारले : विरोधी मत मांडू देणे आवश्यक तसेच कोरेगांव-भीमा प्रकरणी पकडलेल्या पाचही जणांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश ...

संशयित माओवाद्यांना ५ सप्टेंबरपर्यंत नजरकैद : शिवाजीनगर न्यायालयाचा आदेश - Marathi News | Suspected Maoists in eye control till Sep 5 : Shivajinagar court orders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संशयित माओवाद्यांना ५ सप्टेंबरपर्यंत नजरकैद : शिवाजीनगर न्यायालयाचा आदेश

बंदी असलेल्या सीपीआय माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन अटक केलेल्या वरावरा राव, अरुण फरेरा आणि वेर्नोन गोन्झालवीस यांना ५ सप्टेंबरपर्यंत त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवावे : शिवाजीनगर न्यायालय ...

Koregaon Bhima Violence: महाराष्ट्र पोलिसांना मोठा धक्का; पाचही आरोपींना घरीच नजरकैदेत ठेवण्याचे SCचे आदेश - Marathi News | Supreme Court directs to keep the five accused under house arrest till September 5 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Koregaon Bhima Violence: महाराष्ट्र पोलिसांना मोठा धक्का; पाचही आरोपींना घरीच नजरकैदेत ठेवण्याचे SCचे आदेश

सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवर राव या आरोपींना 5 सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ...

Koregaon-Bhima Violence : माओवादी 'थिंक टँक' अटक प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांना मानवाधिकार आयोगाची नोटीस - Marathi News | Koregaon-Bhima Violence : NHRC issues notice to Maharashtra govt over activists arrest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Koregaon-Bhima Violence : माओवादी 'थिंक टँक' अटक प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांना मानवाधिकार आयोगाची नोटीस

Koregaon-Bhima Violence : माओवादी 'थिंक टँक' अटक प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांना मानवाधिकार आयोगानं नोटीस बजावली आहे. ...