पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
कोरेगाव भीमा प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता थेट राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्याच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाने शुक्रवारी टीका केली. ...
दरवर्षी कोरेगाव भीमाला दीड-दोन लाख लोक भेट देतात. तेव्हा पोलीस बंदोबस्त असतो. मात्र यंदा चार-पाच लोक भेट देणार असतानाही संभाजी महाराज व गोविंद गायकवाड यांच्या समाधीस्थळ परिसरात पोलीस बंदोबस्त नव्हता. ...
कोरेगाव भीमा बंदची चर्चा १ जानेवारीच्या आदल्या दिवशीपासूनच सुरू होती, असे ठाण्याच्या महिला साक्षीदाराने राज्य सरकारने घेतलेल्या उलटतपासणीत कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला गुरुवारी सांगितले. ...
कथित माअाेवाद्यांच्या अटकेवर सर्वाेच्च न्यायालयाने पाेलिसांना फटकारले असून, पाेलीसांची वागणूक ही सरकारचे प्रवक्ते असल्यासारखी असल्याचा अाराेप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला अाहे. ...
भीमा कोरेगाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना दिलासा दिला आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तसेच भीमा-कोरेगाव प्रकरणातही या आरोपींचा संबंध असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. ...
कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी चौकशी आयोगाच्या बुधवारच्या पहिल्या सुनावणीत ठाणे येथील एका महिलेने साक्ष नोंदविली. कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या या महिलेच्या समोर बसवर दगडफेक करण्यात आली होती. ...