पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
माअाेवाद्यांशी संबंध असल्याच्या अाराेपावरुन नजरकैदेत असलेल्या दाेघांचा जामीन अर्ज फेटाळल्याने पुणे पाेलिसांनी त्यांना अटक केली असून अाज काेर्टात हजर करण्यात अाले अाहे. ...
राज्य शासनाने १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल आणि त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलन संबंधात निघालेल्या मोर्चामध्ये दाखल झालेले खटले मागे घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
पुणे पोलिसांनी मुंबईत कारवाई करत वर्नोन गोन्साल्वीस आणि अरूण फरेरा यांना अटक केली आहे. आजच या तिघांची नजरकैद संपली आहे. मात्र, अटक टाळण्यासाठी या तिघांनी ७ दिवसांची नजरकैद वाढविण्यासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ...
माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पुण्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी आज पार पडली असून त्यावेळी हे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. ...
सध्या हे तिघेही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानबद्ध आहेत. अटक टाळण्यासाठी या तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. ...