पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
भीमा कोरेगाव प्रकरणी आयोगासमोर अॅड प्रकाश आंबेडकर आपली बाजू मांडत असून सुनावणीला सुरुवात झाली आहे. आंबेडकर या सुनावणी दरम्यान वढू गावच्या सरपंचांची उलट तपासणी घेण्याची शक्यता आहे. ...
पुण्यात आयोजित केलेल्या एल्गार परिषदेतील भाषणे जनसमुदायात प्रक्षोभ वाढविणारी होती. त्याची परिणती कोरेगाव भीमा हिंसाचारात झाल्याचे प्रतिज्ञापत्र पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांनी चौकशी आयोगाकडे शुक्रवारी सादर केले. ...
आयोगाच्या सुनावणीला तब्बल तीन तास विलंब केल्याने कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे अध्यक्ष जे. एन. पटेल व सदस्य सुमित मलिक यांनी मिलिंद एकबोटे यांचे वकील नितीन प्रधान यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. ...
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहविभागाचे राज्यमंत्री तत्कालीन मुख्य सचिव सुमीत मलिक, राज्यमंत्री, पोलीस महासंचालक, पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त व अशा अनेक बड्या अधिकाऱ्यांची साक्ष कोरेगाव भीमा चौकशी आयोगापुढे नोंदविता ...