पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
आरोपींचे दोषारोपपत्र दाखल करण्यास युएपीए कलमानुसार आणखी 90 दिवसांची मुदतवाढ मिळावी अशी मागणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात केली. ...
न्यायालयाने ज्येष्ठ मानवाधिकार कार्यकर्ते व पत्रकार गौतम नवलखा, छत्तीसगडचे स्टेन स्वामी आणि प्रा. आनंद तेलतुंबडे यांना १४ डिसेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले. ...
वर्षभरापूर्वी भीमा काेरेगाव येथे क्रांतीदिनी झालेल्या हिंसाचारावरुन देशभरात वातावरण तापलेले असताना अाता भीम अार्मी संघटनेचे संस्थापक चंद्रशेखर अाझाद तथा रावण पुण्यामध्ये येणार अाहेत. ...