पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
गेल्या वर्षी 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रशासन सज्ज झाले असून तब्बल पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ...
भीम आर्मी या सामाजिक संघटनेचे प्रमुख अॅड. चंद्रशेखर आझाद हे चैत्यभूमी येथे जात असताना त्यांना करण्यात आलेली अटक अत्यंत चुकीची असून त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर यांनी केली आहे. ...
भीम आर्मीचे संस्थापक अॅड. चंद्रशेखर आझाद यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. मालाडमधील एका हॉटेलमध्ये आझाद यांनी नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. ...
भीम आर्मी भारत एकता मिशन संघटनेचे संस्थापक अॅड. चंद्रशेखर आझाद उर्फ रावण प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान मुंबईसह महाराष्ट्रात आझाद यांच्या सलग चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
गेल्या वर्षी कोरेगाव भिमा येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर येत्या १ जानेवारी विजयस्तंभ अभिवादनाचा कार्यक्रम शांततेत पार पडावा या दृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे काळजी घेतली जात आहे. ...