लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार, मराठी बातम्या

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
कोरेगाव भीमा हिंसाचार तपास प्रकरण, एनआयए चौकशीवरून केंद्र-राज्यामध्ये तणाव - Marathi News | koregaon Bhima Violence Investigation Case, NIA probe into tension in central-state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरेगाव भीमा हिंसाचार तपास प्रकरण, एनआयए चौकशीवरून केंद्र-राज्यामध्ये तणाव

एनआयएचे पथक पुण्यात आले आणि त्याने एल्गार परिषदेच्या कागदपत्रांची मागणी पुणे पोलिसांकडे केली. ...

कोरेगाव भीमा तपास प्रकरण : केंद्रीय गृहमंत्रालयाचे पत्र पोलीस महासंचालकांकडे आले - Marathi News | koregaon Bhima Investigation Case: Letter from the Union Home Ministry to the Director General of Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरेगाव भीमा तपास प्रकरण : केंद्रीय गृहमंत्रालयाचे पत्र पोलीस महासंचालकांकडे आले

मुंबईत असलेली एनआयएची टीम पुण्याला भीमा कोरेगाव (एल्गार परिषद) प्रकरणाच्या तपासाची कागदपत्रे घेण्यासाठी गेली. ...

कोरेगाव-भीमा प्रकरण : केंद्राच्या पत्राशिवाय कागदपत्रे सुपूर्द न करण्यास सरकार ठाम - Marathi News | Koregaon-Bhima case: The government is not ready to provide the documents without the letter of the Center | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरेगाव-भीमा प्रकरण : केंद्राच्या पत्राशिवाय कागदपत्रे सुपूर्द न करण्यास सरकार ठाम

मुख्यमंत्र्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना ...

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोरेगाव-भीमा प्रकरणी चौकशी होणार? - Marathi News | Former Chief Minister Devendra Fadnavis will be investigated in Bhima-Koregaon case? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोरेगाव-भीमा प्रकरणी चौकशी होणार?

त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावावं, त्यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्याची उलटतपासणी घ्यावी ...

तत्कालीन सरकारचा खाेटेपणा उघड हाेऊ नये म्हणून काेरेगाव भीमाचा तपास 'NIA'कडे - Marathi News | to do not revile false investigation of former govt ; koregaon bhima investigation tranfer to NIA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तत्कालीन सरकारचा खाेटेपणा उघड हाेऊ नये म्हणून काेरेगाव भीमाचा तपास 'NIA'कडे

काेरेगाव भीमा प्रकरणाचा तपास 'एनआयए' कडे दिल्याने काेर्टात जाण्याचा निर्णय माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील यांनी घेतला आहे. ...

कोरेगाव भीमाचा तपास एनआयएकडे देण्यावरून राज्यात राजकारण तापले - Marathi News |  Giving the Koregaon Bhima investigation to the NIA, the politics of the state got heated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव भीमाचा तपास एनआयएकडे देण्यावरून राज्यात राजकारण तापले

'केंद्राने घाईघाईने तपास काढून घेतला, याचा अर्थ आपल्या पत्रात उपस्थित केलेल्या शंका खऱ्या होत्या असा होतो.' ...

केंद्राच्या मनात वेगळीच भीती; कोरेगाव भीमा NIA चौकशीवर शरद पवारांना संशय - Marathi News | center is in fear; Sharad Pawar's allegations over Koregaon Bhima NIA probe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्राच्या मनात वेगळीच भीती; कोरेगाव भीमा NIA चौकशीवर शरद पवारांना संशय

मी देखील राज्यमंत्री, गृहमंत्री होतो. माजी मंत्री केसरकर हे फोन टॅपिंगच्या आरोपांवर काय बोलले त्यावर संमत नाही. ...

कोरेगाव भीमा दंगलीचा तपास ‘एनआयए’कडे - Marathi News | Koregaon Bhima riots investigated to 'NIA' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरेगाव भीमा दंगलीचा तपास ‘एनआयए’कडे

कोरेगाव-भीमा दंगलीच्या तपासाचा फेरआढावा घेण्याचा विचार महाराष्ट्र सरकार करीत असतानाच केंद्र सरकारने या दंगलीचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविला आहे. ...