कोरेगाव-भीमा हिंसाचार, मराठी बातम्या FOLLOW Bhima-koregaon, Latest Marathi News पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद ही दोन्ही प्रकरणे वेगळी असल्याचे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. ...
अनेकांना नाहक तुरुंगात डांबले. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी चौकशी एसआयटीमार्फत व्हायला हवी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. ...
एल्गार प्रकरणाचा समांतर तपास करण्याचा राज्याला अधिकार- पवार ...
कोरेगाव-भीमा, एल्गार प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा खुलासा ...
एल्गार प्रकरण; शरद पवार एसआयटीवर ठाम; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गृहमंत्री करणार चर्चा ...
एल्गार, कोरेगाव-भीमाचा संबंध नाही ...
एनआयएचे पोलीस अधिक्षक विक्राम खलाटे पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले असून त्यांनी तपासासंबंधी माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. ...
काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एल्गार प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करा अशी मागणी केली होती ...