लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार, मराठी बातम्या

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
कोरेगाव भीमा : रश्मी शुक्लांचं 74 पानी प्रतिज्ञापत्र, जयस्तंभ अन् समाधीस्थळाला भेट देणार आयोग - Marathi News | Koregaon-Bhima: Rashmi Shukla's 74 page affidavit, Commission of Inquiry to visit Vadhu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा : रश्मी शुक्लांचं 74 पानी प्रतिज्ञापत्र, जयस्तंभ अन् समाधीस्थळाला भेट देणार आयोग

कोरेगाव भीमा प्रकरण : कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर उलटतपासणी सुरू ...

कोरेगाव-भीमा : रश्मी शुक्लांची चौकशी झाली, आता विश्वास नांगरे पाटलांची बारी - Marathi News | Bhima Koregaon: Rashmi Shukla was interrogated, now it is the turn of Vishwas Nangre Patal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव-भीमा : रश्मी शुक्लांची चौकशी झाली, आता विश्वास नांगरे पाटलांची बारी

चौकशी आयोगासमोर पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची शुक्रवारी तब्बल ६ तास साक्ष नोंदवण्यात आली. त्यावेळी रश्मी शुक्ला यांनी आयोगासमोर पुराव्यांचे प्रतिज्ञापत्रही सादर केले. ...

बिल मंजूर करण्यासाठी 'बार्टी' ने घेतली पार्टी! - Marathi News | 'Barty' party to approve bill! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बिल मंजूर करण्यासाठी 'बार्टी' ने घेतली पार्टी!

समाधानाचा ढेकर दिल्यावरच ५० लाखांच्या मंजूर निधीपैकी १४ ते १५ लाखांचे बिल मंजूर करण्यात आले. ...

Nana Patole: बाबासाहेबांची संविधानिक व्यवस्था संपविण्याचा डाव कदापी यशस्वी होऊ देणार नाही - Marathi News | Babasaheb plan to end the constitutional system will never succeed said nana patole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nana Patole: बाबासाहेबांची संविधानिक व्यवस्था संपविण्याचा डाव कदापी यशस्वी होऊ देणार नाही

बहुजनांनी जे शौर्य दाखवले, त्यांचे विचार घेऊन आम्ही जाणार आहोत ...

Koregaon Bhima: कोरेगाव भीमाचा इतिहास त्यागाचा आणि पराक्रमाचा - अजित पवार - Marathi News | history of koregaon bhima of sacrifice and might said ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Koregaon Bhima: कोरेगाव भीमाचा इतिहास त्यागाचा आणि पराक्रमाचा - अजित पवार

महाराष्ट्राला शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे. इतिहासाची पाने पहिली तर आपल्याला पुण्यातही हेच दिसते... ...

Bhima Koregaon| पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनी केला बसने प्रवास - Marathi News | bhima koregaon pune district collector superintendent of police traveled by bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhima Koregaon| पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनी केला बसने प्रवास

कोरेगाव भीमा येथील १ जानेवारी २०२२ रोजीच्या कार्यक्रमासाठी प्रशासनाच्या वतीने तब्बल दोनशे साठ बसेस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत ...

Ramdas Athawale: 'आज मला झाला हर्ष...', नववर्षाच्या स्वागतावर रामदास आठवलेंची खास कविता, केला अनोखा संकल्प - Marathi News | Ramdas Athawale slam Thackeray Government on the first day of year said work for remove Thackeray government from power | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आज मला झाला हर्ष...', नववर्षाच्या स्वागतावर रामदास आठवलेंची खास कविता, केला अनोखा संकल्प

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर सरकारवर निशाणा साधला. महाविकास आघाडीला सत्तेतून घालवायचं हा नव्या वर्षांचा संकल्प असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ...

Bhima Koregaon: विजयस्तंभ, वढू-तुळापूर स्मारकांच्या विकास आराखड्यावर काम सुरू- अजित पवार - Marathi News | bhima koregaon vijayasthambha vadhu tulapur memorial development work ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhima Koregaon: विजयस्तंभ, वढू-तुळापूर स्मारकांच्या विकास आराखड्यावर काम सुरू- अजित पवार

विजयस्तंभ व वढू-तुळापुरचे चित्र पालटणर असल्याचे राज्याचे उपमुखमंत्री अजित पवार यांनी सांगितले ...