लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाइंदर

भाइंदर

Bhayandar, Latest Marathi News

coronavirus: भाईंदरमध्ये झोपडपट्टीत कोरोनाचे १६ रुग्ण - Marathi News | coronavirus: 16 coronavirus patients in slums in Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: भाईंदरमध्ये झोपडपट्टीत कोरोनाचे १६ रुग्ण

झोपडपट्टीत कोरोनाचा वाढता संसर्ग चिंतेचा विषय ठरला असून पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, उपायुक्त संभाजी वाघमारे, वैद्यकीय अधिकारी आदींनी शुक्रवारी झोपडपट्टीची पाहणी केली. ...

Coronavirus : भाईंदरमध्ये विलगीकरण केंद्रावरून संताप, नागरिक, पोलिसांमध्ये झाला वाद - Marathi News | Coronavirus : Anger at the separation center in Bhayandar, dispute between citizens & police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : भाईंदरमध्ये विलगीकरण केंद्रावरून संताप, नागरिक, पोलिसांमध्ये झाला वाद

भाईंदर पूर्वेच्या पालिका क्रीडा संकुलासमोरील स्वतंत्र इमारतीत पालिकेने सुरू केले आहे. यामुळे संतप्त लोकांनी या ठिकाणी विरोध केला व घोषणा दिल्या. ...

Coronavirus : भाईंदरमध्ये विलगीकरण कक्षास विरोध, राजकीय दबाव कारणीभूत असल्याची चर्चा - Marathi News | Coronavirus: Oppose to separation cell in Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : भाईंदरमध्ये विलगीकरण कक्षास विरोध, राजकीय दबाव कारणीभूत असल्याची चर्चा

मीरा-भाईंदरमध्ये राजकीय दबावामुळे एकही विलगीकरण (कोरेनटाइन) कक्ष सुरू झालेले नाही. मीरा रोडच्या डेल्टाजवळील स्वतंत्र इमारत यासाठी निश्चित करण्यात आली होती. मात्र, राजकीय दबावामुळे याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे. ...

मृतदेह फेकला दरीत; घरकामासाठी आणलेल्या मुलीच्या हत्येचा उलगडा - Marathi News | Dead body thrown into the valley; Explain the murder of a girl brought home for work | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृतदेह फेकला दरीत; घरकामासाठी आणलेल्या मुलीच्या हत्येचा उलगडा

प्रकाश आणि त्याची पत्नी अनिता यांनी भारतीला घरकामासाठी जुंपले होते. ते तिचा छळ करायचे. ...

बिबट्याच्या कातडीसह दोघांना केले गजाआड; दहा लाखांची किंमत - Marathi News | Police have arrested both men with leopards skin | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिबट्याच्या कातडीसह दोघांना केले गजाआड; दहा लाखांची किंमत

दोन्ही आरोपी दादरा नगर हवेलीचे राहणारे आहेत. ...

खळबळजनक! प्रेयसीची हत्या करुन प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Sensational! Youth has suicide attempted after killed a lover | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! प्रेयसीची हत्या करुन प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...

मीरा भाईंदरमध्ये यंदा आवाज पोलीसांचाच - Marathi News | Police voice this year in Mira Bhayander | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदरमध्ये यंदा आवाज पोलीसांचाच

वेळेच्या बंधनाचे पालन होत असल्याने ध्वनिप्रदुषणाच्या जाचातून नागरीकांची सुटका ...

भाईंदर मध्ये सदानंद बाबांच्या जन्मगावी भक्तांचा रोको   - Marathi News | devotees Rasta roko at the birth place of Sadanand Baba in Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर मध्ये सदानंद बाबांच्या जन्मगावी भक्तांचा रोको  

संतप्त भक्तांनी आज गुरुवारी सायंकाळी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. दोन वेळा रास्ता रोको करण्यात आला. ...