lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाइंदर

भाइंदर, मराठी बातम्या

Bhayandar, Latest Marathi News

भाईंदर रेल्वे स्थानकावरील सरकत्या जिन्याची फ्रेम बसली; लवकरच सुरु होणार सरकता जिना  - Marathi News | escalator frame at Bhayander railway station fell Escalator will start soon | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाईंदर रेल्वे स्थानकावरील सरकत्या जिन्याची फ्रेम बसली; लवकरच सुरु होणार सरकता जिना 

बालाजी नगर येथील रस्त्याचे काँक्रीटीकरणचे काम सुरु आहे. ...

भाईंदरमध्ये वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन  - Marathi News | Protest by officers and employees of Goods and Services Tax Department in Bhayander | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाईंदरमध्ये वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन 

भाईंदर पश्चिमेस फाटक येथील एमटीएनएल इमारतीत जीएसटी चे कार्यालय आहे. ...

भाईंदरच्या भंगार विक्रेत्यास गुजरातच्या भामट्यांनी सव्वा कोटींना फसवले - Marathi News | A scrap dealer of Bhayander was cheated of 1.25 crore by Fraudsters of Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाईंदरच्या भंगार विक्रेत्यास गुजरातच्या भामट्यांनी सव्वा कोटींना फसवले

भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला ...

भाईंदर रेल्वे स्थानकात वाहतूक कोंडी; बेशिस्त रिक्षाचालक, फेरीवाल्यांच्या विळखा - Marathi News | Traffic Congestion at Bhayandar West Railway Station; Unruly rickshaw pullers, hawkers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाईंदर रेल्वे स्थानकात वाहतूक कोंडी; बेशिस्त रिक्षाचालक, फेरीवाल्यांच्या विळखा

रिक्षाचालक हे मनमानीपणे रांग सोडून रिक्षा उभ्या करतात ...

भाईंदरमध्ये किराणा दुकानातून गुटखा विक्री  - Marathi News | Gutkha sale from grocery store in Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये किराणा दुकानातून गुटखा विक्री 

भाईंदरच्या शिवनेरी नगर येथील किराणा दुकानातून गुटख्याची विक्री करणाऱ्या दुकान चालकास अमली पदार्थ विरोधी कक्षच्या पथकाने ताब्यात घेत गुटखा जप्त केला आहे. ...

दहा वर्षांपासून भाईंदरमध्ये राहणाऱ्या बांगलादेशीला अटक - Marathi News | A Bangladeshi who has been living in Bhayander for 10 years has been arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहा वर्षांपासून भाईंदरमध्ये राहणाऱ्या बांगलादेशीला अटक

भींतीपूर्वेच्या औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या बांगलादेशी नागरिकास नवघर पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. ...

भाईंदरचा स्कायवॉक नागरिकांना बंद; रस्त्यात वाहने आदींचे अतिक्रमण असल्याने चालायचे कसे?  - Marathi News | Bhayander s Skywalk closed to citizens How to walk as there are encroachment of vehicles on the road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरचा स्कायवॉक नागरिकांना बंद; रस्त्यात वाहने आदींचे अतिक्रमण असल्याने चालायचे कसे? 

स्कायवॉक दुरुस्तीच्या कामासाठी ३१ मे पर्यंत बंद केला गेला आहे. ...

धक्कादायक! केस बारीक केले म्हणून १३ वर्षीय मुलाची १६ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या - Marathi News | Shocking A 13-year-old boy committed suicide by jumping from the 16th floor after cutting his hair | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! केस बारीक केले म्हणून १३ वर्षीय मुलाची १६ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

कुटुंबातील ८ वीत शिकणारा शत्रुघ्न राजीव पाठक ह्या १३ वर्षांच्या मुलास त्याच्या सख्ख्या चुलत भावाने केस कापण्यास नेले होते. परंतु केस बारीक कापल्याने तो रागावला होता. ...