इमारत कोसळली तेव्हा प्रचंड आवाज झाला. एवढेच नाही, तर जवळच्या इमारतींनाही हादरा बसला. यामुळे रहिवासी भयभीत झाले होते. खारीगाव नाका हा नेहमी वर्दळीचा असतो. सुदैवाने कोणती जीवित हानी झाली नाही . ...
मीरा भाईंदर मध्ये अनलॉक 1 ची अमलबजावणी सुरु झाल्या पासून अनेक बेजबाबदार लोकांनी मास्क न घालणे , सोशल डिस्टंसिंग न पाळणे , गर्दी करणे आदी प्रकार सुरु केले . जेणे करून शहरात कोरोना रुग्णांची संख्या आणि बळी वाढू लागले . ...
झोपडपट्टीत कोरोनाचा वाढता संसर्ग चिंतेचा विषय ठरला असून पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, उपायुक्त संभाजी वाघमारे, वैद्यकीय अधिकारी आदींनी शुक्रवारी झोपडपट्टीची पाहणी केली. ...
मीरा-भाईंदरमध्ये राजकीय दबावामुळे एकही विलगीकरण (कोरेनटाइन) कक्ष सुरू झालेले नाही. मीरा रोडच्या डेल्टाजवळील स्वतंत्र इमारत यासाठी निश्चित करण्यात आली होती. मात्र, राजकीय दबावामुळे याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे. ...